शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

आता पोलीस आपल्या दारी! , आठवड्यातून एक दिवस कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:51 IST

पाच सहकाºयांचे फिरते पोलीस स्टेशन

ठळक मुद्देस्वतंत्र जबाबदारीकामकाज नोंदीची सक्ती

कुंदन पाटील/आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १० - ग्रामीण भागात आठवड्यातून एक दिवस फिरते पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कामकाज करण्याचा निर्णय गृहखात्याने घेतला आहे. या कामकाजासाठी अधिकाºयासह पाच सहकाºयांचे पथक नेमण्याचे आदेश कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रभात कुमार यांनी काढले आहेत.ग्रामीण जनता छोटमोठ्या तक्रारी दाखल करण्यासाठी टाळाटाळ करतात. काहींना तालुका वा संबंधित पोलीस स्टेशनमध्ये जाणेही अवघड असते. तर काहींना कायद्याचे ज्ञान नसल्याने तेही तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यादृष्टीने गृहखात्याने पोलीस स्टेशनपासून दूरवर असणाºया वेगवेगळ्या भागात आठवड्यातून एक दिवस फिरते पोलीस स्टेशन नेण्याचा निर्णय घेतला आहे.स्वतंत्र जबाबदारीसहायक पोलीस निरीक्षक अथवा पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाºयाच्या नेतृत्वाखाली या पोलीस स्टेशनचे कामकाज होणार आहे. त्यात एक हे.कॉ., दोन पोलीस शिपाई आणि एक महिला कर्मचाºयाचा समावेश असेल.कामकाज नोंदीची सक्तीपोलीस वाहनाद्वारे कोपºयातील गावी पोहोचल्यावर त्याठिकाणी तात्पुरते पोलीस स्टेशनची सोय केली जाणार आहे. फिरते पोलीस स्टेशनच्या माध्यमातून अदखलपात्र गुन्हे तत्काळ दाखल करुन घेतले जाणार आहेत. दिवसभराचे कामकाज आटोपल्यावर संबंधित कामकाजाची नोंद संबंधित पोलीस स्टेशनमध्ये घेतली जाणार आहे.

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिस