शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ठिबक सिंचनासाठी चार हजारांचा नवा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 05:23 IST

ठिबकवरील करामध्ये थेट तीन पट वाढ करीत १८ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) सरकारने लागू केला आहे़ त्यामुळे थेंब-थेंब पाणी वाचविण्यासाठी शेतकºयांवर एकरी तीन ते चार हजार रुपयांचा भार वाढला आहे. विक्रीतही ३० टक्क्याने घट झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. जळगाव जिल्ह्यात ठिबकवर केळी ९९ टक्के तर व बागायती कापूस ५० टक्के घेतला जातो. त्यास फटका बसला आहे.

- विजयकुमार सैतवालजळगाव : ठिबकवरील करामध्ये थेट तीन पट वाढ करीत १८ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) सरकारने लागू केला आहे़ त्यामुळे थेंब-थेंब पाणी वाचविण्यासाठी शेतकºयांवर एकरी तीन ते चार हजार रुपयांचा भार वाढला आहे. विक्रीतही ३० टक्क्याने घट झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. जळगाव जिल्ह्यात ठिबकवर केळी ९९ टक्के तर व बागायती कापूस ५० टक्के घेतला जातो. त्यास फटका बसला आहे.सरकार शेतकºयांना सूक्ष्म सिंचनाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देते आहे, तर दुसरीकडे जीएसटी थेट तीनपट वाढविला आहे. पूर्वी सूक्ष्म सिंचनावर ६ टक्के मूल्यवर्धित कर (व्हॅट) लागत होता. आता त्यावर १८ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे.अगोदरच कमी उत्पादन, शेतमालाला भाव नाही़ कर्जमाफीतील घोळामुळे पुन्हा पीक कर्ज न मिळाल्याने शेतकºयांच्या हाती पैसा नाही. सूक्ष्म सिंचनावरील कर वाढल्याने शेतकºयांनी हात आखडता घेतला आहे.‘अँटी प्रॉफिटिंग’चा दिलासाठिबकवर १८ टक्के जीएसटी लागला असला, तरी पूर्वीचा ६ टक्के व्हॅट वजा जाता, थेट १२ टक्के भार वाढलेला नाही. १८ टक्के जीएसटी लागू करताना, कंपन्यांना ‘अँटी प्रॉफिटिंग’चा लाभ दिला आहे. त्यामध्ये कच्चा माल घेताना कंपन्यांना जवळपास ६ टक्के इनपुट मिळणार असल्याने कंपन्यांनी ठिबकचे भाव त्याप्रमाणात कमी केले आहेत. त्यामुळे किमान ६ टक्के खर्च कमी होण्याचा दिलासा मिळाला आहे. \

टॅग्स :Jalgaonजळगाव