शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फलोत्पादक व शेतीमाल उत्पादक कंपन्यांसाठी उभारणार नवीन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 19:40 IST

राष्ट्रीय फलोत्पादनांतर्गत समाविष्ट असलेल्या केळी, डाळींब, मोसंबी, संत्रा व सीताफळ उत्पादक शेतकरी व शेतकरी उत्पादित कंपन्यांना सुगीचे दिवस आणण्यासाठी राज्य सरकार व एशियन बँक संयुक्तरित्या नवीन प्रकल्प उभारत आहे. त्यासाठी पणन महामंडळ, राज्यातील शेतकरी उत्पादित कंपन्या, निर्यातदार कंपन्यांचे सल्लागार यांची कार्यशाळा मुंबईत झाल्याची माहिती श्रमसाधना फार्मर्स प्रोड्युस कंपनीचे संचालक तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश पाटील व केंद्रीय फलोत्पादन महामंडळाचे दर्शन पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना सुगीचे दिवस आणण्यासाठी कार्यशाळामुंबईत झालेल्या दोन दिवसीय कार्यशाळेत रावेरमधील फलोत्पादकांचा सहभागदलालांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नियोजन करणार

रावेर, जि.जळगाव : राष्ट्रीय फलोत्पादनांतर्गत समाविष्ट असलेल्या केळी, डाळींब, मोसंबी, संत्रा व सीताफळ उत्पादक शेतकरीशेतकरी उत्पादित कंपन्यांना सुगीचे दिवस आणण्यासाठी राज्य सरकार व एशियन बँक संयुक्तरित्या नवीन प्रकल्प उभारत आहे. त्यासाठी पणन महामंडळ, राज्यातील शेतकरी उत्पादित कंपन्या, निर्यातदार कंपन्यांचे सल्लागार यांची कार्यशाळा मुंबईत झाल्याची माहिती श्रमसाधना फार्मर्स प्रोड्युस कंपनीचे संचालक तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश पाटील व केंद्रीय फलोत्पादन महामंडळाचे दर्शन पाटील यांनी दिली.राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत समाविष्ट असलेल्या केळी, डाळींब, मोसंबी, संत्रा व सीताफळ या फळपीक उत्पादक तथा राज्यातील शेतकरी उत्पादित कंपन्यांच्या व घाऊक बाजारपेठे दरम्यान मध्यस्थानीअसलेल्या नफेखोर व्यापारी दलालांचे समूळ उच्चाटन करून त्यांना स्थानिक बाजारपेठा उपलब्ध करणे, निर्यातीसाठी वाटा उपलब्ध करून देणे, प्रक्रिया केंद्र्र उभारण्याच्या वाटा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार व एशियन बँक संयुक्तरित्या पुढाकार घेऊन नवीन प्रकल्पाची नव्याने सुरूवात करीत आहेत.त्या अनुषंगाने राज्यातील शेतकरी उत्पादित शेतमाल कंपन्या, निर्यातदार कंपन्यांचे सल्लागार व पणन महामंडळाचे संचालक मंडळ यांची कार्यशाळा मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली. मुख्यमंत्री सहाय्यक विधीआयुक्त परदेशी यांच्या उद्घाटनपर मार्गदर्शनाने सुरूवात करण्यात आली. या कार्यशाळेत एशियन डेव्हलपमेंट बँकेचे संचालक मिओ झोक यांची विशेष उपस्थिती होती. राज्यातील ५० शेतकरी उत्पादित कंपन्यांचे प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. रावेर येथील श्रमसाधना फार्मर्स प्रोड्युस कंपनीचे संचालक रमेश पाटील व किशोर पाटील उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीRaverरावेर