शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

नेताजी पालकर चौक मित्र मंडळाचे गोविंदा पथक ठरले चाळीसगावच्या मानाच्या दहीहंडीचे मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 13:57 IST

३३,३३३ रुपयांच्या बक्षीसाचा रोवला मानाचा तुरा

चाळीसगाव, जि. जळगाव - शहरात वीर सावरकर चौकात श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त मानाच्या दहीहंडीचे नियोजन करण्यात आले होते. यंदाचे हे सलग ७ वे वर्ष असून या वर्षी देखील मोठ्या उत्साहात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी शहरातील नेताजी पालकर मित्र मंडळाच्या गोविंदा पथकाने ताल धरत दहीहंडीचा मान पटकाविला तर इतर सर्व पथकांचे प्रात्यक्षिक नेत्रदीपक राहिले. ढोलताशांच्या गजरात तरुणाई थिरकली होती तर स्वरबद्ध गाण्यांच्या गीतांवर तहसिल परिसर निनादून गेला होता. यात शहरातील महावीर व्यायाम शाळा मित्र मंडळ, नेताजी पालकर चौक मित्र मंडळ,जिद्दी गृप,सिदाजी आप्पा गृप मंडळानी सहभाग घेतला होता सर्वत्र डीजेच्या तालावर गोविंदा पथक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजीव देशमुख , व्यापारी देखरेख संघाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, तहसीलदार कैलास देवरे,माजी नगराध्यक्ष भोजराज पुन्शी,जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील,शहराध्यक्ष शाम देशमुख, जि.प.सद्स्य अतुल देशमुख, भूषण पाटील, माजी उपाध्यक्ष भगवान पाटील, प्रदीप निकम, रोटरी मिलेनियमचे अध्यक्ष डॉ.प्रमोद सोनवणे, पं.स.सदस्य अजय पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव, सुरेश चौधरी, दीपक पाटील, सुर्यकांत ठाकूर, प्रशांत पाटील, प्रदीप राजपूत, फकिरा बेग, सदाशिव गवळी, मिलिंद शेलार, जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, चितेगांवचे सरपंच अमोल भोसले, रिकी मोरपाणी, गोकुळ कोल्हे, भूषण शिंगटे, डॉ.मुकुंद पाटील, नीलेश हमलाई आदी उपस्थित होते.

टॅग्स :Dahi Handiदही हंडीJalgaonजळगाव