शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

एरंडोल-धरणगाव शेतकी संघ अध्यक्षपदी नीळकंठ पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 11:10 PM

एरंडोल-धरणगाव शेतकी संघाच्या अध्यक्षपदी नीळकंठ पाटील यांची निवड झाली.

एरंडोल, जि.जळगाव  : एरंडोल-धरणगाव तालुका शेतकी संघाच्या संचालक मंडळाची बैठक होऊन अध्यक्षपदी नीळकंठ शंकर पाटील व उपाध्यक्षपदी संजय माणिक जाधव या दोघांची एकमताने निवड करण्यात आली. ही निवड पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी पालकमंत्री सतिष पाटील, आमदार चिमणराव पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस डी.जी.पाटील, संजय पवार, सुभाष पाटील, पी.सी.पाटील, गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनात झाली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंधक के.पी.पाटील व महाले होते. त्यांना संघाचे व्यवस्थापक अरुण पाटील यांनी सहकार्य केले. या बैठकीस ज्येष्ठ संचालक गोकुळसिंग पाटील, रमेश अत्तरदे, विजय महाजन, प्रभाकर ठाकूर, सुदाम पाटील, भगवान बापूजी, राजेंद्र पाटील, रमेश पाटील, दीपक वाणी, शरद पाटील, संचालिका विजया भांडारकर, कल्पना देवकर तसेच मार्केटचे माजी सभापती संभाजी चव्हाण, ज्ञानेश्वर पाटील, डॉ.सतीश देवकर, अशोक भांडारकर आदी उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक के.पी.पाटील यांनी काम पाहिले. शेतकी संघाचे व्यवस्थापक अरुण पाटील, देवीदास पाटील, राजेंद्र पाटील, सागर पाटील यांनी सहकार्य केले.

टॅग्स :PoliticsराजकारणErandolएरंडोल