शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक वैद्यकशास्त्र व प्राचीन आयुर्वेदशास्त्राची सांगड घालून संशोधनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 20:10 IST

पद्मविभूषण डॉ. एम.एस.वलियाथन : यशोवल्लभ व्याख्यानमाला

जळगाव : आधुनिक वैद्यकशास्त्र आणि प्राचिन आयुर्वेदशास्त्र यांची सांगड घालून सखोल संशोधन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन गुरुवारी हृदयशल्य चिकित्सक पद्मविभूषण डॉ. एम.एस.वलियाथन यांनी ऑनलाईन व्याख्यानमालेत केले.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि झेड. बी.पाटील महाविद्यालय,धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने यशोवल्लभ व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील अध्यक्षस्थानी होते. डॉ.वलियाथन यांनी सायंटिफिक रिसर्च बेस ऑन आयुर्वेदिक क्युज या विषयावर सविस्तर मांडणी करतांना आयुर्वेदाच्या प्राचीन पंरपरेचा आढावा घेतला. आयुर्वेदाला मोठी प्राचीन परंपरा आहे. अथर्व वेदात आयुर्वेद शास्त्राचे वर्णन केलेले आहे. त्यामुळे अथर्व वेदाला आयुर्वेदाचे उपवेद मानले जाते. चरकसंहिता आणि सुश्रृतसंहिता यामध्ये आयुर्वेदाच्या उपचार पध्दतीविषयी सविस्तर माहिती आहे.विज्ञान आणि तंत्रज्ञान युगाचा विस्तार झपाट्यानेपरदेशातील लोकांना आयुर्वेदाचे महत्व पटत असल्यामुळे ते अभ्यास करू लागले आहेत. आपल्याकडे केरळात ही समृध्द परंपरा जोपासली गेली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान युगाचा विस्तार झपाट्याने होत आहे. आधुनिक वैद्यकशास्त्र देखील विस्तारले आहे. तरी देखील आयुर्वेदाचे महत्व कमी झालेले नाही. ॲलोपॅथीचे काही तज्ज्ञ आयुर्वेदाकडे वळाले आहेत. आधुनिक वैद्यक शास्त्राच्या काही मर्यादा असल्यातरी आयुर्वेद आणि वैद्यकशास्त्र यांची सांगड घालून निराकारण केले जावू शकते,असेही डॉ. वलियाथन यांनी सांगितले. या व्याख्यान मालेचे प्रा. राम भावसार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ.पी.एच.पवार यांनी आभार मानले. डॉ. वलियाथन यांच्या व्याख्यानाचा ७०० जणांनी यु ट्यूब द्वारे लाभ घेतला.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव