शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पारोळा पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या छाया पाटील बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 21:53 IST

पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेळावे गणाच्या सदस्या छाया राजेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली .

ठळक मुद्देराष्ट्रवादीच्या सुनंदा पाटील यांच्यावर आणला होता अविश्वासरिक्त पदासाठी झाली शुक्रवारी निवडएकही अर्ज न आल्याने छाया पाटील यांची बिनविरोध निवड

पारोळा : पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेळावे गणाच्या सदस्या छाया राजेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली .राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनंदा पांडुरंग पाटील यांच्या वर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांनी संयुक्त अविश्वास पारित करण्यात आला होता. रिक्त पदावर शुक्रवार १४ रोजी सभापतीपदा साठी निवडणूक घेण्यात आली. वेळेच्या आत राष्ट्रवादी काँग्रेसच्या छाया राजेंद्र पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्या नंतर तीन वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार प्रशांत पाटील यांनी छायाबाई पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर केली .सहलीवर गेलेले सदस्य दुपारी पंचायत समितीच्या सभागृहात पोहचले. यात उपसभापती ज्ञानेश्वर पाटील, अशोक नगराज पाटील, प्रमोद जाधव, रेखा भिल, छाया जितेंद्र पाटील उपस्थित झाले.

टॅग्स :ParolaपारोळाNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगाव