शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वपक्षीय संबध ठेवणाऱ्यांना ‘राष्ट्रवादी’ देणार नारळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 17:47 IST

सर्वपक्षीय सलोख्याचे संबध ठेवणाºया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यापुढे पक्षातून ‘नारळ’ देण्याचा इशारा नूतन जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी पहिल्या बैठकीत दिला.

ठळक मुद्देपक्ष संघटनेसाठी तालुकानिहाय बैठका होणारमागे काय झाले ते विसरून पक्षाच्या संघटनासाठी होणार प्रयत्नभाजपाचा विजय हा आयात उमेदवारांच्या बळावर

जळगाव : सर्वपक्षीय सलोख्याचे संबध ठेवणाºया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यापुढे पक्षातून ‘नारळ’ देण्याचा इशारा नूतन जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी पहिल्या बैठकीत दिला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात दुपारी २ वाजता झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी होते. तर व्यासपीठावर जिल्हा निरीक्षक रंगनाथ काळे, कार्याध्यक्ष विलास पाटील, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, माजी आमदार अरुण पाटील, दिलीप सोनवणे, दिलीप वाघ, माजी जि.प.सदस्य संजय गरूड, युवक जिल्हाध्यक्ष ललित बागुल, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, मधुकर पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.नूतन जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी सध्या पक्ष अडचणीत असून संघटन बांधणीचे महत्त्वपूर्ण आव्हान आपल्या समोर असल्याचे सांगितले. २६ ते २८ आॅगस्ट दरम्यान युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील हे जळगाव जिल्ह्यात तालुकानिहाय बुथकमिटीचा आढावा घेणार आहे. पक्ष संघटनासाठी बुथनिहाय १० कार्यकर्त्यांचे प्लॅनिंग करणार आहे. प्रत्येक तालुका, गट आणि गणातील कमिटी तयार करणार आहे. मागे काय झाले ते विसरून पक्षावर प्रेम करणाºयांना प्रोत्साहन देणार आहे. महापालिका निवडणुकीमध्ये आपला विश्वासघात झाला. प्रभाग ८, ९ व १० मध्ये पोषक वातावरण होते. भाजपाचा विजय हा अन्य पक्षातील आयात उमेदवारांमुळे झाला आहे. सर्व पक्षांसोबत सलोख्याचे संबध ठेवणारा कार्यकर्ता असो की नेता त्यांना यापुढे नारळ देण्याचा इशारा त्यांनी दिला.माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आजही पोषक वातावरण असल्याचे सांगितले. महापालिका निवडणुकीत पराभव झाला असला तरी ग्रामीण भागात त्याचा परिणाम होणार नाही. शहरी आणि ग्रामीण भागातील प्रश्न आणि समिकरणे वेगवेगळी असतात. कार्यकर्ता व पदाधिकाºयांनी आपले काम प्रामाणिकपणे केल्यास यश निश्चित मिळणार असल्याचे देवकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा निरीक्षक रंगनाथ काळे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्यासह पदाधिकाºयांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व आभार युवक जिल्हाध्यक्ष ललित बागुल यांनी केले.

टॅग्स :JalgaonजळगावNCPराष्ट्रवादी काँग्रेस