शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

जळगावात दुचाकी लोटत राष्ट्रवादीने केला इंधन दरवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 17:30 IST

जळगाव: पेट्रोल-डिझेल तसेच गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुरूवारी राष्ट्रवादी कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दुचाकी लोटत नेऊन दरवाढीचा व शासनाचा निषेध करण्यात आला. तसेच जिल्हाधिकाºयांना निवेदनही सादर करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदनगॅस व पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात घोषणाबाजीजिल्हाध्यक्षांसह पदाधिका-यांचा सहभाग

जळगाव: पेट्रोल-डिझेल तसेच गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुरूवारी राष्ट्रवादी कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दुचाकी लोटत नेऊन दरवाढीचा व शासनाचा निषेध करण्यात आला. तसेच जिल्हाधिकाºयांना निवेदनही सादर करण्यात आले.नूतन जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पहिल्याच आंदोलनात मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयापासून दुपारी १२ वाजता सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोर्चाने निघाले. सर्वातपुढे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा समन्वयक विकास पवार, जिल्हा खजिनदार नामदेव चौधरी, रोहन सोनवणे, महिला प्रदेश उपाध्यक्षा विजया पाटील, महिला प्रदेश सरचिटणीस मंगला पाटील, अरविंद मानकरी हे दुचाकी लोटत होते. तर त्यामागे बाकीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोदी सरकार व इंधन दरवाढीच्या घोषणा देत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चा पोहोचताच पोलिसांनी अडविले. वाहने बाहेरच लावून सर्वांना आत सोडले. मात्र जिल्हाधिकारी नसल्याने निवासी उपजिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले.

टॅग्स :JalgaonजळगावNCPराष्ट्रवादी काँग्रेस