शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
2
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
3
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
4
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
5
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
7
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
8
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
9
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
10
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
11
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
12
Video: भीषण! मुंबईत पेट्रोल पंपावर भलंमोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं, लोक अडकले; पार्किंग टॉवरही जमीनदोस्त 
13
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
14
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
15
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
16
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
17
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
18
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
19
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
20
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात

फैजपूर उपनगराध्यक्षपदी नयना चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 7:25 PM

फैजपूर उपनगराध्यक्ष पदाची मंगळवारी बिनविरोध निवड झाली.

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथील पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवड ८ सप्टेंबर रोजी करण्यात आली. त्यात उपनगराध्यक्षपदी नयना चंद्रशेखर चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.         रशीद नसीर तडवी यांनी उपनराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदाच्या निवडीसाठी यावलचे तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन विशेष सभा बोलाविण्यात आली. या निवडीसाठी काँग्रेस, अपक्ष गटाच्या नगरसेविका नयना चौधरी यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आल्याने त्यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.दरम्यान, या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी या ऑनलाईन सभेप्रसंगीव्यासपीठावर नगराध्यक्षा महानंदा होले, मुख्याधिकारी किशोर चव्हाण सभागृहात उपस्थित होते.निवडीचे कामकाज सभा लिपिक सुधीर चौधरी, बांधकाम विभागाचे वरिष्ठ लिपिक दिलीप वाघमारे, सहाय्यक कार्यालय निरीक्षक संतोष वाणी यांनी पाहिले.

टॅग्स :PoliticsराजकारणFaizpurफैजपूर