शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या खासगीकरण विरोधात सीआरएमएस संघटनेचे देशव्यापी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 20:54 IST

सीआरएमएस संघटनेतर्फे संपूर्ण रेल्वे विभागांमध्ये ‘रेल्वे बचाव’च्या समर्थनार्थ व शासनाच्या खासगीकरणाच्या धोरणाच्या विरोधात काळ्या फिती लावून निदर्शने केली.

ठळक मुद्देकाळ्या फिती लावून सरकारच्या धोरणाचा केला निषेधदेशभर आंदोलने

भुसावळ : रेल्वेच्या इतिहासात कधी नव्हे अशा पद्धतीने मोदी सरकार रेल्वेचे खासगीकरण करीत आहे. याविरोधात सीआरएमएस संघटनेतर्फे संपूर्ण रेल्वे विभागांमध्ये ‘रेल्वे बचाव’च्या समर्थनार्थ व शासनाच्या खासगीकरणाच्या धोरणाच्या विरोधात काळ्या फिती लावून निदर्शने केली.सीआरएमएस रेल्वे संघटनेचे मंडळ अध्यक्ष व्ही.के. समाधीया, मंडळ सचिव एस.बी.पाटील, वर्कशॉप मंडल सचिव पी.एन.नारखेडे यांच्यासह बी.आर.धाकडे, एस.के.दुबे, तोरणसिंग यांच्या उपस्थितीत जोरदार निदर्शने करण्यात आली. रेल्वेचे खासगीकरण कोणत्याही परिस्थितीत रद्द करा, रेल्वेस्टेशन विकणे रद्द करा, रेल्वे कर्मचाऱ्यांना गठित केलेला डीए लागू करा, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या त्वरित लागू करा. ट्यूशन भत्ता बंद करण्याची साजिश बंद करा, रेल्वे उद्योगपतींच्या हाती विकू नका आदी घोषणाबाजी करण्यात आली.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ