शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्गाचे केले ‘नरभक्षक महामार्ग’ नामकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 13:21 IST

समांतर रस्ते कृती समितीचे आंदोलन सुरूच

जळगाव : जळगाव शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्ग क्र.६ ला समांतर रस्ते करण्याच्या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेल्या समांतर रस्ते कृती समितीतर्फे या महामार्गाचे थेट ‘नरभक्षक महामार्ग’ असे नामकरण करण्यात आले. शुक्रवार, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता या चौकात ‘नरभक्षक महामार्ग’ असे दोन फलक लावून त्यांचे अनावरणच समितीतर्फे करण्यात आले. दरम्यान समितीच्या धरणे आंदोलनाच्या श्ुाुक्रवार, १६ रोजी दुसºया दिवशी समितीच्या सदस्यांसोबत युवाशक्ती फाऊंडेशन व साई मोरया ग्रपच्या सदस्य व पदाधिकाºयांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.शहरातील राष्टÑीय महामार्गाचा विस्तार आणि समांतर रस्ते तयार करण्याचा मागणीसाठी समांतर रस्ते कृती समितीकडून गुरुवार, १५ नोव्हेंबर सकाळी १० वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयसमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. जो पर्यंत डीपीआरची प्रत आणि प्रत्यक्ष काम कधी सुरु होणार याची लेखी हमी जिल्हाधिकारी किंवा राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक देणार नाहीत तो पर्यंत हे उपोषण मागे घेण्यात येणार नसल्याचे कृती समितीकडून जाहीर करण्यात आले आहे. तसेच दररोज जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात येणार आहे.

टॅग्स :highwayमहामार्गJalgaonजळगाव