शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम युवकाची संत साहित्यावर पीएच.डी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 20:05 IST

सायगाव येथील रहिवासी नशिबोदीन जैनोद्दीन मुल्ला यांनी मराठी संत साहित्यावर पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.

ठळक मुद्देयुवक चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथील रहिवासीमहाराष्ट्रातील निवडक मुस्लीम अभ्यासकांमध्ये युवकाने मिळविले स्थानसंत साहित्यावर सात वर्षे केले संशोधन

सायगाव, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : सायगाव येथील रहिवासी नशिबोदीन जैनोद्दीन मुल्ला यांनी मराठी संत साहित्यावर पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.चाळीसगाव तालुक्यातील पहिले मुस्लीम युवक व महाराष्ट्रातील निवडक मुस्लीम अभ्यासकांमध्ये नशिबोदीन जैनोद्दीन मुल्ला यांनी स्थान प्राप्त केले आहे. नशिबोद्दीन मुल्ला यांचे प्राथमिक शिक्षण सायगाव येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर सायगाव येथीलच सर्वोदय माध्यमिक विद्यालयात त्यांनी पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर पुढील शिक्षण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात झाले. त्यांना लहानपणापासून वाचनाची व सामाजिक कार्य करण्याची आवड होती. त्यांना मिळालेला सामाजिक वारसा त्यांच्या दिवंगत वडिलांकडून प्राप्त झालेला आहे .नशिबोद्दीन यांनी महाराष्ट्रातील त्यांच्या संशोधनात वारकरी, महानुभाव, नाथपंथ, शैव पंथ, नागेश संप्रदाय व सुफी संप्रदाय या सर्वांचा चिकित्सक अभ्यास करून महाराष्ट्रात मराठी भाषा मराठी संस्कृती व साहित्य समृद्ध करणाऱ्या तत्कालीन प्राचीन मराठीतील मुस्लीम संत कवींचा विशेष अभ्यास करण्यात आला. या सर्व संतांवर पीएच.डी. करण्यासाठी त्यांनी तब्बल सात वर्षे अभ्यास केला.नशिबोद्दीन मुल्ला यांचे शिक्षण एमए, बीएड (मराठी) झाले आहे. त्यांच्या परिवारात दोन भाऊ, चार बहिणी व आई असा परिवार आहे.संशोधन पूर्ण झाल्यानंतर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नशिबोद्दीन मुल्ला यांना कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते पीएच.डी. प्रदान करण्यात आली. या वेळी मार्गदर्शक डॉ.व्ही.एन.पाटील विषयतज्ज्ञ डॉ.सतीश बडवे, संजय पाटील, धीरज येवले, शिवाजी सोनवणे, सोपान रोकडे, प्रदीप सोनवणे, विठ्ठल माळी, दिनेश महाजन, वासुदेव रोकडे, विलास पाटील, मुश्ताक मुल्ला, आशिफ मुल्ला, शाकीर शेख, डॉ.रमेश माने वाशिम खान आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Educationशिक्षणChalisgaonचाळीसगाव