शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देऊळगाव गुजरी येथे जुन्या भांडणातून वृद्धेचा खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 00:55 IST

देऊळगाव गुजरी येथे जुन्या भांडणातून वृद्धेचा खून झाला.

पहूर, ता.जामनेर  : जुन्या वादाचे रुपांतर हाणामारीत होऊन  भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेस मारहाण करण्यात आली. त्यात तिचा मृत्यू  झाल्याची घटना देऊळगाव गुजरी ता. जामनेर येथे गुरुवारी रात्री घडली. यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. यातील दोन जणांना अटक झाली आहे. लीलाबाई छगन तुरे (७०) असे या खून झालेल्या महिलेचे नाव आहे.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देऊळगाव गुजरी येथील रहिवासी भिका छगन तुरे व  विजय गणेश तेली  यांच्यात जुना वाद होता. शेजारीच राहत असलेल्या एका महिलेशी भिका हा बोलत असल्याचे रेखा विजय तेली हिने पाहिले.  आपल्याबद्दल भिका हा रेखाला काही तरी बोलत आहे. या संशयावरून  गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास भिका तुरे याच्याशी  विजय  तेली,रेखा तेली, आकाश तेली व हर्षल तेली यांनी भांडण केले. याचे रूपांतर हाणामारीत झाले. ही हाणामारी सोडविण्यासाठी  भिका याची आई लीलाबाई छगन तुरे गेल्या. यावर वरील चारही जणांनी लीलाबाई हिला   लाथ बुक्यांनी जबर मारहाण केली. यात लीलाबाई यांना मुक्का मार लागला. रात्री लीलाबाई व भिका यांना समजू शकले नाही. गुरुवारी रात्री झोपेतच त्यांचा मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस आली.          

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJamnerजामनेर