शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

मुक्ताईनगर शहरात छत्रपती पूर्णाकृती पुतळ्याचे काम जलद गतीने करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 5:00 PM

मुक्ताईनगर शहरात उभारण्यात येणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचे काम जलद गतीने करावे, नगर पंचायतीच्या इमारतीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे यासह अन्य मागण्यांचे निवेदन ग्रामीण मराठातर्फे नगराध्यक्षा नजमा तडवी यांना देण्यात आले.

ठळक मुद्देनगर पंचायतीच्या इमारतीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावेग्रामीण मराठाची मागणीनगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

मुक्ताईनगर, जि.जळगाव : मुक्ताईनगर शहरात उभारण्यात येणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचे काम जलद गतीने करावे, नगर पंचायतीच्या इमारतीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे यासह अन्य मागण्यांचे निवेदन ग्रामीण मराठातर्फे नगराध्यक्षा नजमा तडवी यांना देण्यात आले.ग्रामीण मराठातर्फे विविध मागण्यांसाठी पदाधिकारी व समाजबांधवांच्या वतीने नगरपंचायतीते नगरअध्यक्ष नजमा तडवी मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम गोसावी यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ़ पूर्णाकृती पुतळ्याचे काम जलद गतीने व लवकरात लवकर करण्यात यावे, मुक्ताईनगर नगर पंचायतीच्या इमारतीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, प्रवर्तन चौकातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात कायमस्रूपी सफाई कामगारची नेमणूक करणे व तीथे रंगरंगोटी करण्यात यावी या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच सदर कामे त्वरित पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी यु. डी.पाटील, ईशवर रहाणे, अ‍ॅड.पवनराजे पाटील, नितीन पाटील, राहुल शेळके, भागवत दाभाडे, मोहन पाटील, दिनेश कदम, नरेंद्र पाटील, कल्पेश पाटील, राहुल चोपडे, प्रदीप पाटील, पिंटू चव्हाण, बालू पाटील, कैलास मोषे, मनोज पाटील, गोपाळ पाटील, हर्षल पाटील, विठ्ठल पाटील, पवन करहाड, गजानन निंबालकर, राजेंद्र कापसे, रवींद्र चौधरी, प्रवीण चौधरी, भोला पाटील, अरुण पाटील, संतोष पाटील, मुक्ताईनगर ग्रामीण मराठाचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षMuktainagarमुक्ताईनगर