शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

१५ वर्षानंतर लाभला जळगाव शहरातील रस्त्याला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 21:41 IST

तरुणांच्या श्रमदानातून १० कॉलन्यांचा खडतर मार्ग झाला सुकर

ठळक मुद्देरस्त्याचा श्रमदानातून व लोकसहभागातून दुरूस्ती करण्याचा निर्णयमुरूम पसरवून रोडरोलर फिरविल्याने रस्ता आला महामार्गाच्या उंचीपर्यंत१० कॉलन्याकडे जाणारा रस्ता झाला चांगला

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १७ : महामार्गाकडून गणेशपुरी मार्गे मेहरूण परिसराला जोडणाºया रस्त्यावर मुरूम टाकून त्याचे श्रमदानातून सपाटीकरण करण्यात आल्याने सुमारे १० कॉलन्याकडे जाणारा खडतर रस्ता तब्बल १५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सुकर झाला आहे.समाजवादी पार्टीतर्फे शनिवारी श्रमदानातून व लोकसहभागातून अजिंठा चौफुलीनजीक असलेल्या व कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मागील भागातील गणेशपुरी ते ममता हॉस्पिटलकडे जाणाºया रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली.गणेशपुरी मार्गावरून जाण्यासाठी नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन या रस्त्याचे श्रमदानातून व लोकसहभागातून दुरूस्ती करण्याचा निर्णय समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती. कोअर कमेटीचे अध्यक्ष साजीद शेख यांनी स्वत:च्या खर्चातून या कामासाठी मुरूम, जे.सी.बी. व रोडरोलर उपलब्ध करून देण्यात आला होता. कार्यकर्त्यांनी अगोदर रस्त्याची साफसफाई केली. त्यानंतर या ठिकाणी ४ डंबर, ८ ट्रॅक्टर मुरूम टाकण्यात आला. टाकलेला मुरूम पसरवून त्यावर रोडरोलर फिरविल्याने हा रस्ता महामार्गाच्या उंचीपर्यंत आला. त्यामुळे येणाºया-जाणाºयांचा मार्ग सुकर झाला आहे.या कॉलन्यांची गैरसोय दूरगणेशपुरी, मास्टर कॉलनी, रामेश्वर नगर, राम नगर, रझा कॉलनी, दत्त नगर, नशेमन कॉलनी, अक्सा नगर, अल्मास नगर, संतोषीमाता नगर आदी कॉलन्यांकडे जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव