फैजपूर येथे मसाका कामगारांचे वेतनासाठी आंदोलन

By Admin | Updated: May 30, 2017 16:19 IST2017-05-30T16:19:11+5:302017-05-30T16:19:11+5:30

कामगारांनी सुरु केले कारखान्या समोर धरणे

Movement for the wages of Masaka workers at Faizpur | फैजपूर येथे मसाका कामगारांचे वेतनासाठी आंदोलन

फैजपूर येथे मसाका कामगारांचे वेतनासाठी आंदोलन

 ऑनलाईन लोकमत

फैजपूर,दि.30 - येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी आजपासून कारखाना कार्यालयासमोर थकित वेतनासाठी आंदोलन सुरू केले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कामगारांचे वेतन थकले आहे. त्यामुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांची उपासमार होत आहे. त्या अनुशंगाने कामगारांनी मंगळवारी कारखान्यासमोरच धरणे आंदोलनाला सुरुवात केली.

Web Title: Movement for the wages of Masaka workers at Faizpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.