शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

हरताळे फाट्याजवळ दुचाकी अपघात एक ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 19:25 IST

चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मुकेश गोपाळ सोनवणे (वय ३५) हे ठार तर एक जण जखमी झाला.

ठळक मुद्देअज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एक जण ठारमित्राच्या मुलाला पाहण्यासाठी जात होते दोघेयावल पोलीस स्टेशनला अज्ञात चालकाविरूद्ध गुन्हा

आॅनलाईन लोकमतमुक्ताईनगर,दि.३१ : चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मुकेश गोपाळ सोनवणे (वय ३५) हे ठार तर एक जण जखमी झाला. ही घटना आशिया महामार्ग क्रमांक ४६ वरील हरताळे फाट्यावर ३१ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली.नीलेश रघुनाथ चौधरी रा. अंजाळे तालुका यावल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ३१ रोजी दुपारी १.३० ते २ वाजेच्या दरम्यान अंजाळेहून कर्की गावाकडे जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात पांढºया रंगाच्या कारने समोरून दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत मुकेश गोपाळ सोनवणे (वय ३५) हे जागीच ठार झाले तर फिर्यादी नीलेश स्वत: ही जखमी झाले आहेत. अपघातानंतर कार न थांबता वेगाने भुसावळकडे निघून गेली.फिर्यादी नीलेश चौधरी व मयत सोनवणे हे आपल्या मित्राला मुलगा झाला त्याला पाहण्यााठी अंजाळे येथून सहा जण तीन दुचाकीवरुन कर्की तालुका मुक्ताईनगर येथे जात होते. त्यावेळी हा अपघात घडला. तपास सहायक फौजदार अनिल अडकमोल करीत आहेत. 

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघात