शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फटाके फोडण्यावरून झालेल्या भांडणात सासूचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 14:36 IST

सिध्दार्थ नगर भागात तू माझ्याजवळ फटाके का फोडत आहे? या कारणावरून आरोपीने हुज्जत घालत उपस्थित केलेल्या भांडणात सासूबाईचा विनयभंग केला

ठळक मुद्देसुनेच्या मानेवर विळ्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्नरावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलआरोपी घटनास्थळावरून फरार

रावेर : शहरातील सिध्दार्थ नगर भागात तू माझ्याजवळ फटाके का फोडत आहे? या कारणावरून आरोपीने हुज्जत घालत उपस्थित केलेल्या भांडणात सासूबाईचा विनयभंग केला, तर तिच्या सूनेच्या मानेवर व हातावर विळ्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना दिवाळीच्या संध्येला घडली. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असूनल आरोपी फरार झाला आहे.रावेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सिध्दार्थ नगरमधील आकाश दीपक शिरतुरे हे त्यांच्या घरासमोर फटाके फोडत होते. तेव्हा आरोपी अजय विजय मेढे उर्फ भद्रकाली रा.बौद्धवाडा याने तू माझ्याजवळ येवून फटाके का फोडत आहेस? यासंबंधी जाब विचारला व आकाश शिरतुरे यांच्याशी हुज्जत घातल्याने वादविवाद झाला. त्याचे पर्यावसान भांडणात झाले.दरम्यान, आकाश शिरतुरे यांची आई हे भांडण सोडवण्यासाठी गेली असता आरोपी अजय उर्फ भद्रकाली याने तिचा विनयभंग केला व आकाश शिरतुरे याच्या घरात घुसून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याचवेळी आकाश शिरतुरे यांच्या पत्नी राखी शिरतुरे या भांडण सोडवण्यासाठी आल्या असता त्याच्याच घरातील बख्खी (विळा) घेऊन आरोपी अजय उर्फ भद्रकाली याने राखी शिरतुरे यांच्या मानेवर व हातावर विळ्याचा वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी घडली.या आशयाची फिर्याद राखी आकाश शिरतुरे यांनी दिली. त्यावरून अजय विजय मेढे उर्फ भद्रकाली याच्याविरूद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून आरोपी पसार झाला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaverरावेर