शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या-मोठ्या उपक्रमातून वाढते पोलिसांचे मनोधैर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 16:51 IST

जामनेर पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांचे वाढदिवस, गुणगौरव, पाल्यांचा सत्कार असे छोटे-मोठे उपक्रम आयोजित केले जात आहेत.

ठळक मुद्देजामनेरला पोलीस निरीक्षकांचा उपक्रमकर्मचाऱ्यांचे वाढदिवस साजरे होतात

जामनेर : जामनेर पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांचे वाढदिवस, गुणगौरव, पाल्यांचा सत्कार असे छोटे-मोठे उपक्रम आयोजित केले जात आहेत. सध्याचा काळ हा कोरोनाचा असल्यामुळे पोलीस कर्मचाºयांना ताण तणावातून मुक्त करण्यासाठी असे छोटे उपक्रम पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे राबवत असतात.नेहमीच पोलीस स्टेशनला तक्रातदार यांची वर्दळ, आपापसातील भांडण तसेच गुन्हेगारांशी संपर्क येत असल्याने नेहमीच शिवराळ भाषा ऐकायला मिळणाºया जामनेर पोलीस ठाण्यात टाळ्यांचा कल्लोळ व गोड हास्याच्या आवाजातून ‘हॅप्पी बर्थडे टू यू’चा सूर ऐकायला मिळाला.पोलीस हवालदार विलास चव्हाण यांचा शनिवारी वाढदिवस होता. पोलीस ठाण्यातर्फे वाढदिवसाचे छोटेखानी आयोजन केले होते. पोलीस ठाण्याचे जवळपास सर्वच कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सर्व कर्मचारी, अधिकारी हास्यविनोदात रमले. यावेळी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंग पाळून या उपक्रमातूून अधिकारी व कर्मचाºयांमध्ये जवळकीता निर्माण होऊन परस्परांप्रती विश्वासाचे नाते तयार झाले.सध्याच्या काळात आता कोरोना महामारी सुरू असून तसेच कोणत्या ना कोणत्या कारणास्तव पोलीस हा नेहमीच तणावात असतो साहजिकच त्याचा परिणाम कार्यालयीन कामकाजासह त्या कुटुंबावरही होतो त्यामुळे या सर्व बाबींवर तणावातून मुक्त हा एक चांगला पर्याय असल्याने कर्मचाºयांसाठी विविध कार्यक्रम घेऊन त्यांना तणावमुक्त करण्याचा माझा प्रयत्न असतो.-प्रताप इंगळे, पोलीस निरीक्षक, जामनेर

टॅग्स :SocialसामाजिकJamnerजामनेर