(०३मोहन महाले-निधन)
जळगाव- सेवानिवृत्त सहायक फौजदार (जळगांव पोलिस) मोहन महाले (६९, रा.वाघनगर,जळगाव) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:43 IST