शहरं
Join us  
Trending Stories
1
गो इंडिगोच्या दिल्ली-वाराणसी फ्लाईटमध्ये अफरातफरी; प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या...
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोडच्या बोगद्यातून झिरपले पाणी; सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
4
डोंबिवली स्फोटाप्रकरणी दोषींवर होणार कारवाई; कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन
5
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: चंद्रपुत्र, विष्णुरुपी बुध करतो भाग्योदय; पाहा, प्रभावी मंत्र-उपाय
6
गुरु उदय: ६ राशींवर गुरुकृपा, परदेशातून उत्तम लाभ; उत्पन्न वाढीचे योग, इच्छापूर्तीचा काळ!
7
तिन्हीसांजेला ‘ही’ कामे अवश्य करा, होईल लक्ष्मीची अपार कृपा; धनवैभव, सुख-समृद्धीचा लाभ!
8
मुंबईतील मॉल्सची झाडाझडती; राजकोट येथील घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल अलर्ट मोडवर
9
स्फोटाचे बळी नेमके किती? ११, १२ की १३? डोंबिवलीतील यंत्रणांमध्ये एकवाक्यता नाही!
10
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
11
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
12
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
13
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
14
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
15
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
16
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
17
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
18
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
19
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
20
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप

अडीचशे विषयांचे 'मॉडेल प्रश्नसंच' परीक्षार्थींसाठी उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 7:26 PM

अंतिम वर्ष परीक्षा : विद्यापीठाने सरावासाठी प्रश्नसंच केले अपलोड

जळगाव : अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षार्थींना परीक्षेचा सराव करता यावा म्हणून सुमारे अडीचशे विषयांच्या मॉडेल प्रश्नसंच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्‍यात आले आहे.नुकतीच विद्यापीठाने संकेतस्थळावर ऑनलाईन परीक्षार्थींसाठी माहिती पुस्तिका देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांसह महाराष्‍ट्र स्टुडंट युनियन व काही विद्यार्थी संघटनांकडून प्रश्नसंच उपलब्ध करून देण्‍याबाबत मागणी होत होती. अखेर गुरूवारी सुमारे अडीचशे विषयांचे मॉडेल प्रश्नसंचल विद्यापीठाने संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहे. जस-जसे प्राध्यापकांकडून प्रश्नसंचल उपलब्ध होतील तस-तसे मॉडेल प्रश्नसंचल संकेतस्थळावर अपलोड केले जाणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने देण्‍यात आली आहे. दुसरीकडे गुरूवारी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची मॉक टेस्ट घेण्‍यात आली. 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव