शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

रामनगर येथील घरातून मोबाईल लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 22:35 IST

पोलिसात गुन्हा : मोबाईल चोरट्यास अटक

जळगाव- मेहरूण परिसरामधील रामनगरात वास्तव्यास असलेल्या अनिता प्रवीण पाटील यांच्या घरातून चोरट्याने मोबाईल चोरून नेल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे़ दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासातच एमआयडीसी पोलिसांनी अरबाज सलमान पटेल (वय-१९, रा़ रामनगर) या मोबाईल चोरट्यास अटक केली असून त्याच्याजवळून मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे़रामनगरात अनिता प्रवीण पाटील या कुटूंबीयासह वास्तव्यास आहेत़ गुरूवारी दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने ८ हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला होता़ याबाबत शनिवारी अनिता पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला़ दरम्यान, मोबाईल चोरटा हा रामनगरातीलच असल्याची पोलिसांनी मिळाली़ त्यानुसार रामकृष्ण पाटील, सतिश गर्जे, महेंद्र गायकवाड, सचिन पाटील, मुकेश पाटील यांनी रामनगर येथून अरबाज सलमान पटेल याला अटक करून त्याच्याजवळून मोबाईल हस्तगत केला आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव