शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मू.जे. महाविद्यालयात अमृत महोत्सव प्रकट कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 20:27 IST

जळगाव - खान्देश कॉलेज एज्युकेशन सोयासटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रविवारी सायंकाळी ५ वाजता मू़जे़ महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ...

जळगाव- खान्देश कॉलेज एज्युकेशन सोयासटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रविवारी सायंकाळी ५ वाजता मू़जे़ महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अमृत महोत्सव प्रकट कार्यक्रम रंगणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली़ मू़जे़ महाविद्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेला प्राचार्य डॉ़ उदर्य कुलर्णी, डॉ़ ए़आऱराणे, डॉ़ युवाकुमार रेड्डी, प्रा़ दिलीप हुंडीवाले आदींची उपस्थिती होती़दरम्यान, रविवारी कार्यक्रमाप्रसंगी अमृत महोत्सव लोगो तसेच प्रतिक चिन्हाचे अनावरण आणि केसीई ज्ञानजगत अंकाचे प्रकाशन केले जाणार आहे़ त्यासोबतच केसीईतील जेष्ठ सदस्य, सेवानिवृत्त ज्येष्ठ प्राचार्य व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती शशिकांत वडोदकर यांनी दिली़हे असणार प्रमुख मान्यवरकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिल्ली येथील एनआयसीटीई येथील चेअरमन डॉ़ अनिल सहस्त्रबुध्दे, विद्यापीठ अनुदान आयोगचे उपाध्यक्ष डॉ़ भूषण पटवर्धन, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ सुहास पेडणेकर, पुणे येथील सावित्रीबाई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ नितीन करमळकर, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर तंत्रविज्ञान विद्यापीठाचे डॉ़ रामा शास्त्री यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमात असणार आहे़ तसेच अमृत महोत्सवानिमित्त वर्षभरात ७५ विविध कार्यक्रम २२ संस्थांमध्ये पार पडणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ़ उदय कुळकर्णी यांनी दिली़ यावेळी पत्रकार परिषदेला प्रा़ स़ना़भारंबे, डॉ़ गौरी राणे, डॉ़ देवयानी बेंडाळे, डॉ़ करूणा सपकाळे, डॉ़ प्रज्ञा जंगले, सुभाष तळेले, संदीप केदार, गणेश सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती़

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव