शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर तालुक्यातील दुचाकी चोरीतील अल्पवयीन संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 19:53 IST

कुºहा परिसरातील जोंधनखेडा येथील एक व मलकापूर तालुक्यातून चोरी गेलेल्या सहा अशा एकूण सात मोटारसायकली कुºहा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या चोरीप्रकरणी येथून जवळच असलेल्या धामणगाव येथील एका अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देचोरी झालेल्या सातही दुचाकी जप्तकुºहा पोलिसांची कारवाई

कुºहा काकोडा, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : कुºहा परिसरातील जोंधनखेडा येथील एक व मलकापूर तालुक्यातून चोरी गेलेल्या सहा अशा एकूण सात मोटारसायकली कुºहा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या चोरीप्रकरणी येथून जवळच असलेल्या धामणगाव येथील एका अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले आहे.जोनधनखेडा, ता.मुक्ताईनगर येथील अजय अर्जुन साळुंके यांनी फिर्याद दिली होती. चिखली, ता.मुक्ताईनगर येथील एका ढाब्यावरून त्यांची मोटारसायकल (एमएच-२८-वाय-०२९५) २४ आॅक्टोबर रोजी चोरीस गेली आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर कुºहा पोलीस चौकीचे पोलीस हवालदार सुधाकर शेजोळे, शिपाई सुरेश पवार, भगवान पाटील, अनिल सोननी, मेजर कातरे, नीलेश श्रीनाथ यांनी या प्रकरणाचा तपास केला असता चोरीत धामणगाव येथील एका अल्पवयीन तरुणाचा सहभाग असल्याची त्यांना शंका आली. पोलिसांनी त्यास ताब्यात घेवून चौकशी केली असता सदर मोटारसायकल चोरल्याचे त्याने मान्य केले. तसेच अधिक चौकशी केली असता त्याने आणखी सहा मोटारसायकली चोरल्याचे सांगितले. एकूण सात मोटारसायकली पैकी एक मोटारसायकल चिखली येथून तर उरलेल्या सहा मोटारसायकली त्याने मलकापूर रेल्वे स्थानकावरून चोरल्याचे कबूल केले. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून सर्व मोटारसायकली जप्त केल्या. याबाबत मुक्ताईनगर पोलिसात त्याच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास कुºहा चौकीचे हवालदार सुधाकर शेजोळे करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMuktainagarमुक्ताईनगर