शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर शहरात मध्यरात्री दंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 15:03 IST

दोघांच्या हाणामारीचे रूपांतर दोन गटातील दंगलीत होऊन एकच्या डोक्यावर तलवार हल्ला करून जखमी करण्यात आले. एक महिलेचे मंगळसूत्र हिसकावून विनयभंग करण्यात आल्याची घटना २७ रोजी रात्री अकरा वाजता फरशी रोड वर घडली. दोन्ही गटातील ३१ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

ठळक मुद्देडोक्यात तलवार टाकून केला हल्लामहिलेचे मंगळसूत्र हिसकावून केला विनयभंगदोन्ही गटांविरूद्ध दंगलीचा गुन्हा दाखल

आॅनलाईन लोकमतअमळनेर, दि.२८ - दोघांच्या हाणामारीचे रूपांतर दोन गटातील दंगलीत होऊन एकच्या डोक्यावर तलवार हल्ला करून जखमी करण्यात आले. एक महिलेचे मंगळसूत्र हिसकावून विनयभंग करण्यात आल्याची घटना २७ रोजी रात्री अकरा वाजता फरशी रोड वर घडली. दोन्ही गटातील ३१ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहेकल्पनाबाई अनिल रामराजे यांनी फिर्याद दिली आहे. २७ रोजी रात्री ११ वाजता त्यांचा मुलगा राजरत्न व जाबिर कुरेशी याचा मुलगा ( नाव माहीत नाही) यांचे भांडण सुरू होते. त्यावेळी जाबिर कुरेशी हा देखील राजरत्न ला मारत होता गल्लीतील लोकांनी भांडण सोडवले आणि घरी पाठवले. मात्र काही वेळेनंतर जाबिर कुरेशी, मोहसीन कुरेशी यांच्यासह जमावाने लाठ्या, काठ्या व मटण कापण्याचा सूरा घेऊन धावून आले आणि जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. महिलेच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र काढून घेतले मारहाण केली.दुसऱ्या गटातर्फे अलाक नफिस अहमद याने फिर्याद दिली आहे. २७ रोजी रात्री मित्र जाकीरखा जहिर खा हा चौकातून फरशी कडे जात असताना राजरत्न व त्याच्या मित्रांनी त्याला मारहाण केली. गल्लीतील लोकांना घेऊन चौकात गेलो असता राजरत्न रामराजे, आकाश मांगु संदनशिव यांच्यासह जमावाने हल्ला करीत मारहाण केली. याप्रकरणी अमळनेर पोलिसात १४ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेर