शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

भडगाव तालुक्यातील कजगावात सुरक्षेसाठी बँक व्यवस्थापकांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 15:42 IST

भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी कजगाव येथील पोलीस मदत केंद्रात बँक शाखा व्यवस्थापकांची बैठक घेऊन बँक सुरक्षिततेविषयी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.

कजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी येथील पोलीस मदत केंद्रात बँक शाखा व्यवस्थापकांची बैठक घेऊन बँक सुरक्षिततेविषयी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.गेल्या दोन महिन्यांत बँकेत झालेले चोरीचे प्रयत्न, फोडण्यात आलेले एटीएम हे सर्व प्रकार पहाता बँकेची सुरक्षा महत्वाची असल्याने बँकेत सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात यावी याबरोबरच बँकेत महत्वाच्या ठिकाणी पार्किंग व मुख्य रस्त्याच्या बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबतच्या सूचना दिल्या.याप्रसंगी सेंट्रल बँकेचे शाखा व्यवस्थापक ऋषिकेश राजनीकर, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे समीर देसाई, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे दिनकर पाटील, बुलढाणा अर्बन बँकेचे कृष्णा दानडे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :PoliceपोलिसBhadgaon भडगाव