शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या साहित्यासाठी मुलांच्या भावविश्वाशी एकरूप व्हावे : माया धुप्पड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 16:22 IST

बालकवी पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद

ठळक मुद्देसावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने यापूर्वी सन्मानित५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुपपुस्तकाला यापूर्वी चार राज्यस्तरीय पुरस्कार

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१३ : प्रत्येक व्यक्तीमध्ये लहान मूल दडलले असते. ते जेव्हा प्रकट होते, त्या वेळी निर्माण झालेले बालसाहित्य हे खरोखर लहान मुलांना आवडणारे असे असते. लहान मुलांच्या भावविश्वाशी एकरूप झाल्या शिवाय चांगले चांगले बालसाहित्य तयार होऊ शकत नाही, असे प्रतिपादन येथील कवयित्री माया दिलीप धुप्पड यांंनी केले.माया धुप्पड यांंना सोमवारी महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार जाहीर झाला. या अनुषंगाने ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल खूपच आनंद झाल्याची भावना व्यक्त केली.मराठी भाषा विभागाच्या वतीने प्रदान करण्यात येणाºया यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१६ अंतर्गत धुप्पड यांच्या ‘सावल्यांचं गाव’ या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर झाला असून ५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे स्वरूप आहे.धुप्पड यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले असून शासनाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांना मिळाला आहे. बालकाव्याबद्दल मिळालेल्या या पुरस्काराचा विशेष आनंद असून या पुस्तकाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दलही त्यांनी ऋण व्यक्त केले. याच पुस्तकाला चार राज्यस्तरीय पुरस्कारही याआधी मिळाले आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगावliteratureसाहित्य