शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

खासदार भाचीसाठी मामा करणार मध्यस्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 12:32 IST

जळगाव : नंदुरबारच्या भाजपाच्या खासदार डॉ. हीना गावीत व मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी यांच्यातील वादावर डॉ. हीना यांचे मामा आणि चोपड्याचे माजी आमदार जगदीश वळवी हे मधस्थी करणार आहेत.चोपडा (जि. जळगाव ) येथे मराठा आरक्षण मोर्चाच्या ठिकाणी गुरुवारी सकाळी वळवी यांनी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला. डॉ.हीना गावित यांच्या ...

जळगाव : नंदुरबारच्या भाजपाच्या खासदार डॉ. हीना गावीत व मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी यांच्यातील वादावर डॉ. हीना यांचे मामा आणि चोपड्याचे माजी आमदार जगदीश वळवी हे मधस्थी करणार आहेत.चोपडा (जि.जळगाव) येथे मराठा आरक्षण मोर्चाच्या ठिकाणी गुरुवारी सकाळी वळवी यांनी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला. डॉ.हीना गावित यांच्या फियार्दीवरुन धुळे येथील मराठा समाजाच्या काही पदाधिकाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले अ‍ॅट्रॉसीटीसारखे गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच या घटनेवर लवकरच पडदा टाकण्यासाठी आपण स्वत: नंदुरबार व धुळे येथे भेट देऊन चर्चा करणार असल्याचे आश्वासन वळवी यांनी मराठा मोर्चेकºयांना दिले.यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी , चोपडा येथील शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे , माजी आमदार कैलास पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव