शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘अल्लाह रहेम कर’ म्हणत जळगावात मुस्लीम बांधवांतर्फे पावसासाठी सामूहिक प्रार्थना

By विलास.बारी | Updated: September 3, 2023 20:03 IST

मौलाना उस्मान कासमी यांनी ‘दुआ’ केली. ते म्हणाले की, ये अल्लाह, आमच्याकडून झालेल्या चुका माफ कर, आम्ही कोणाच्याही हक्कांवर गदा आणणार नाही. एकमेकांना सहाय्य करू. कुणाची चेष्टा करणार नाही. परंतु तू पाऊस पाठव.

जळगाव : उलमा कौन्सिल व मुस्लीम ईदगाह व कब्रस्तान ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पावसाच्या आगमनासाठी मुस्लीम बांधवांनी ‘अल्लाह’ला साकडे घातले आणि सामूहिक ‘नमाज ए ईस्तेस्का’ अदा करून दुआ केली.

मौलाना उस्मान कासमी यांनी ‘दुआ’ केली. ते म्हणाले की, ये अल्लाह, आमच्याकडून झालेल्या चुका माफ कर, आम्ही कोणाच्याही हक्कांवर गदा आणणार नाही. एकमेकांना सहाय्य करू. कुणाची चेष्टा करणार नाही. परंतु तू पाऊस पाठव. अशी प्रार्थना करीत समुदायाने दोघी हात उलटे करून दुआ मागितली. काही संकट आमच्यावर आलेले आहेत. ती संकटे उलथून टाक, म्हणून दोन्ही हात उलटे करून दुआ करण्यात आली.

सुरुवातीला मुफ्ती सलिक सलमान यांनी या नमाजचे महत्त्व सांगितले. मुफ्ती अतीक यांनी अरबी प्रवचन सादर केले. यावेळी उल्मातर्फे मुफ्ती अफजल, ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष वहाब मलिक, जनरल सेक्रेटरी फारुक शेख, सचिव अनिस शाह, मोहसीन सैयद आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :RainपाऊसMuslimमुस्लीमJalgaonजळगाव