शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सलमानशी लग्न करण्यास शिक्षिकेचे पंतप्रधानांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 06:42 IST

पोलिसांच्या डोक्याला ताप

जळगाव : बातमी वाचून आश्चर्य वाटेल, पण सत्य आहे. जळगावच्या एका ३५ वर्षीय शिक्षिकेने चक्क सिने अभिनेता सलमान खानशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ही शिक्षिका सलमान खानच्या प्रेमात बुडाली असून तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही पत्र लिहिले आहे. त्याशिवाय पोलिसांनाही १२ पानांचे पत्र दिले आहे. या प्रकरणाची चौकशी करुन गुरुवारी शिक्षिकेचा अर्ज निकाली काढण्यात आला.

एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही शिक्षिका राहते. पंतप्रधान मोदी व पोलिसांना दिलेल्या पत्रात तिने म्हटले आहे की, मला आई, वडील कोणीच नाही. जीवनसाथी हवा आहे, पण तो सलमान खानच. त्याच्याशी मी आनंदाने संसार करेन. मलाही वाटतं की आपले लग्न व्हावे, संसार व्हावा, जोडीदार असावा. तशीच इच्छा सलमान खानची पण आहे. त्यामुळे मला सलमानशीच लग्न करायचे आहे. त्याशिवाय १२ पानांच्या स्वतंत्र अर्जातही संसार व राजकारण, समाजकारणावर यावर तिने भाष्य केले आहे.पोलिसांच्या डोक्याला तापया शिक्षिकेने पोलीस अधीक्षक यांच्यासह अनेक ठिकाणी अर्ज केले आहेत. त्याची चौकशी होऊन सर्व अर्ज एमआयडीसी पोलीस स्टेशनला आले आहेत. शिक्षिकेच्या या विचित्र मागणीवर करायचे तरी काय? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. १२ डिसेंबर २०१८ रोजी तिने हे अर्ज व पत्रे दिलेली आहेत. गुरुवारी हे अर्ज निकाली काढल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Salman Khanसलमान खानTeacherशिक्षक