शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

चोपडा येथे दोन अल्पवयीन बहिणींचे रोखले विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 23:08 IST

चोपडा येथील दोघा अल्पवयीन बहिणींचे विवाह होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहचल्याने त्वरित संबंधितांना समज देत विवाह थांबविण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हा व स्थानिक पोलिसांची तत्परतादोन्हीकडील मंडळींचा समज पत्र दिल्यानंतर थांबविले विवाहदोन्हींकडील मंडळींना झालेली चूक आली लक्षातसोमवार, दि. ६ मे रोजी होणार होते विवाह

पी.आर.माळीचोपडा, जि.जळगाव : येथील दोघा अल्पवयीन बहिणींचे विवाह होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहचल्याने त्वरित संबंधितांना समज देत विवाह थांबविण्यात आले.याबाबत प्राप्त माहिती अशी की, चोपडा शहरात ६ रोजी दोघा बहिणींचा विवाह सामाजिक रितीरिवाजाप्रमाणे ठरविण्यात आला होता. मात्र या मुली अल्पवयीन आहेत याची जाणीव असलेल्या नातेवाईकांनी जळगाव येथे पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला व बालकल्याण सहायक कक्षाशी संपर्क साधून संपूर्ण माहिती कळवली.५ रोजी सदर माहिती प्राप्त होताच तत्परतेने या विभागाने चोपडा गाठत सदर प्रकार चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना कळविला. दोन्ही पक्षाकडील नातेवाईकांना पोलीस स्टेशनला बोलवून सहायक पोलीस निरीक्षक यादवराव भदाणे यांनी दोघांना सोमवार, दि. ६ मे रोजी आयोजित केलेल्या विवाहातील दोन्ही मुली अल्पवयीन आहेत, अल्पवयीन मुलींचे विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. म्हणून तो थांबवावा, असे समज पत्र दिले. यामुळे दोन्हीकडील मंडळींना आपल्याकडून झालेली चूक लक्षात आल्याने सदर विवाह थांबविण्यात आला.सदर विवाह थांबविण्याकामी जळगावच्या महिला व बालकल्याण सहायक कक्षाच्या प्रमुख शोभा हांडोरे, विद्या सोनार यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांना चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, सहायक पोलीस निरीक्षक यादवराव भदाणे, एलसीबीचे सहायक पोलीस निरीक्षक सागर शिंपी, रेणूका प्रसाद, भारती पाटील यांनी सहकार्य केले.

टॅग्स :SocialसामाजिकChopdaचोपडा