शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

आंब्याचा मोहर बहरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 15:15 IST

आंब्याचा मोहर आजच्या स्थितीत चांगला बहरला आहे.

ठळक मुद्देआंबा उत्पादकांच्या आशा पल्लवितहंगामाला होतेय सुरुवात
अशोक परदेशीभडगाव : तालुक्यात आंब्याचा मोहर आजच्या स्थितीत चांगला बहरला आहे. यामुळे आंबा उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.तालुक्यात आंब्यांची मोठमोठी झाडे दिमाखात उभी आहेत. आंब्यांची चव गोड व आंबट अशी शेतकऱ्यांसह जनता आज चाखत आहे. आंब्यांचा हा गोडवा माणसाच्या मनात शिरतो. भडगाव। टोणगाव शिवारात नुकतेच या आंब्याच्या झाडांना आम्रमोहोर फुटला आहे. आम्रमोहोराने आंबा बहरत आहे. हा आंबा आहे टोणगाव शिवारातील संजय लालचंद बडजावत यांच्या शेतातील. भडगाव तालुक्यात प्रथमच हा आंबा आम्रमोहोराने बहरलेला दिसून आला. डिसेंबर महिन्यात सरत्या वर्षात आंब्यांच्या हंगामाला सलामी देण्यास निसर्गाची सुरुवात होते. तालुक्यात आता यापुढे आंब्यांना आम्रमोहोर फुटण्यास सुरुवात होईल. यावर्षी पाण्याची जमिनीत मुबलकता, नदी, कालव्यांना, काही नाल्यांना पाणी प्रवाहीत दिसत आहे. यावर्षी रब्बी हंगामही चांगला बहरणार आहे. त्यामुळे ज्यावर्षी गव्हासह रब्बी हंगाम चांगला येतो त्यावर्षी आंब्यांचा हंगाम चांगला उत्पादनाने आकारतो, असे शेतकऱ्यांचे अनुभवाचे बोल आहेत. आंब्याला आला चांगला आम्रमोहोराचा बहर अन्‌ आंबा उत्पादकांच्या चांगल्या उत्पन्नाच्या उजळल्या, असे सध्या चित्र दिसत आहे. भडगाव तालुक्यात आंब्यांना आम्रमोहोर फुटण्यास सुरुवात झाली आहे. या आंब्यांचे आम्र मोहोर फुटल्याचे चित्र प्रथमच पहावयास मिळाले.
टॅग्स :fruitsफळेBhadgaon भडगाव