शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

.२८ मार्चपर्यंत करा बँकांची कामे पूर्ण, सलग चार दिवस सुट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 12:35 IST

मार्च अखेरमुळे विम्याचे हप्ते, कर भरणाही करावा लागणार पूर्ण

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १७ - मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सलग चार सुट्या घेऊन येत असल्याने बँकिंग व्यवहारासह विमा हप्ते, कर भरणा हे २८ मार्चपर्यंत पूर्ण करावे लागणार आहे. कारण २९ मार्च ते १ एप्रिल सलग चार दिवस शासकीय कार्यालय बंद राहणार आहेत.सध्या बँकांसह सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये मार्च अखेरमुळे आर्थिक कामकाज पूर्ण करण्याची धावपळ सुरू आहे. ही धावपळ दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व त्यातल्या त्यात शेवटच्या तीन-चार दिवसात अधिक वाढते. मात्र यंदाचा मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सलग चार दिवस सुट्या घेऊन आलेला आहे. यामुळे आता एक आठवडा अगोदरच शेवटच्या आठवड्यातील लगबग दिसण्याची चिन्हे तर आहेच, सोबतच सर्वांची चिंताही वाढत आहे.२९ मार्च रोजी भगवान महावीर जयंती, ३० मार्च रोजी गुडफ्रायडे, ३१ मार्च रोजी आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस व १ एप्रिल रोजी रविवारची सुट्टी अशा सलग चार लागून सुट्या आल्या आहेत.या चारही दिवस बँका, विमा कार्यालय, आयकर कार्यालय अर्थात सर्वच शासकीय कार्यालयांना सुट्टी राहणार आहे. त्यामुळे ग्राहक, व्यापारी, नोकरदार अशा सर्वांना २८ मार्चपर्यंत वरील सर्व कार्यालयतील कामे पूर्ण करावी लागणार आहेत. त्यातच मार्च अखेर असल्याने आर्थिक व्यवहार व संबंधित कामे पूर्ण न झाल्यास विनाकारण दंड अथवा इतर अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

टॅग्स :Jalgaonजळगाव