शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव येथे मोठा अपघात, रेल्वेच्या दुरुस्ती वाहनाने धडक दिल्याने चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू

By suyog.joshi | Updated: February 13, 2023 10:09 IST

Lasalgaon Railway Accident: लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ आज पहाटे सव्वा सहाच्या सुमारास रेल्वे मार्गाची देखभाल करणाऱ्या रेल्वे टावरने (लाईट दुरुस्ती करणारे इंजिन)  उडविल्याने चार जणांचा मृत्यू झाला.

- सुयोग जोशीनाशिक - लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ आज पहाटे सव्वा सहाच्या सुमारास रेल्वे मार्गाची देखभाल करणाऱ्या रेल्वे टावरने (लाईट दुरुस्ती करणारे इंजिन)  उडविल्याने चार जणांचा मृत्यू झाला. हे सर्व कर्मचारी लासलगाव परिसरातील आहे.  त्यांची नावे खालील प्रमाणे  1) संतोष भाऊराव केदारे वय 38 वर्षे2) दिनेश सहादु दराडे वय 35 वर्षे 3) कृष्णा आत्मराम अहिरे वय 40 वर्षे4) संतोष सुखदेव शिरसाठ वय 38 वर्षे पोलीस उप उपनिरीक्षक  गवळी, लासलगाव पोलीस निरीक्षक राहुल वाघ,  पोलीस उपनिरीक्षक अजिनाठ कोठुले लासलगाव येथील स्टेशन परिसरातील कार्यकर्त्यांनी या चौघांना रुग्णालयात आणले असताना डॉक्टर स्वप्नील पाटील यांनी तपासणी करून  मृत झाल्याचे घोषित केले. नंतर  चारही कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी लासलगाव परिसरामध्ये आक्रोश केला.

टॉवर चालक, मुख्य अधिकारी यांना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निफाडच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, उपअधीक्षक अर्जुन भोसले  यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेनंतर पोलीस उप उपनिरीक्षक  गवळी, लासलगाव पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ कोठुले उपस्थित आहेत.

कर्मचाऱ्यांचे रेल रोको आंदोलनठार झालेल्या चार कर्मचारी यांचे निषेधार्थ रेल्वे कर्मचाऱ्यांनी लासलगाव रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन केले. काही वेळ गोदावरी एक्सप्रेस रोखून धरली होती. कर्मचारयांनी अप रेल्वे ट्रकवर उतरून  प्रशासन विरोधात घोषणा दिली.  घटना घडून तीन तास झाले तरी वरिष्ठ अधिकारी न आल्याने  तीव्र संताप व्यक्त केला आहे

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघातJalgaonजळगाव