शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

माहेश्वरी परिचय मेळाव्यात १५ विवाह जुळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 13:07 IST

३५० युवक- युवतींची होती उपस्थिती : माहितीसाठी मोबाईल अ‍ॅप कार्यरत

जळगाव : माहेश्वरी विवाह सहयोग समितीतर्फे आयोजित परिचय मेळाव्यात ३५० युवक-युवतींनी परिचय करून दिला़ या मेळाव्यात १५ विवाह जुळले़ छत्तीसगड येथील माजी खासदार प्रदीप गांधी यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले़ यावेळी समाजातील वधू-वरांची माहिती असलेले माहेश्वरी विवाह सहयोग या मोबाईल अ‍ॅप चे उद्घाटन मान्यवरांनी केले़मेळाव्यात ५३९ युवक युवतींनी नोंदणी केली होती़ राज्यासह कर्नाटक, छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, दिल्ली या राज्यातील विवाहेच्छूक वधू-वरांनी उपस्थिती दिली होती. मेळाव्यात विवाहेच्छूक वधू-वरांसह त्यांच्या पालकांनी एकमेकांशी संवाद साधला.यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून अ. भा. संयुक्त मंत्री सतीश चरखा, माजी महापौर नितीन लढ्ढा, सहयोग समितीचे संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण बेहेडे, अध्यक्ष शामसुंदर झंवर, जिल्हा अध्यक्ष मनीष झंवर, उपाध्यक्ष वासुदेव बेहेडे, सचिव सुरजमल सोमाणी, डॉ. जगदीश लढ्ढा, सुभाष जाखेटे, विवेक सोनी, प्रकल्प प्रमुख विनोद मुंदडा, माणकचंद झंवर आदी उपस्थित होते.सुरजमल सोमाणी यांनी प्रास्ताविक केले़ परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले़ विशाल मंत्री, परेश जखोटिया ( नाशिक ) यांनी बनविल्या अ‍ॅपचेही उद्घाटन झाले. जिल्हाध्यक्ष मनीष झंवर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन बी. जे. लाठी, अश्विनी देपुरा, जगदीश जाखेटे, राधिका जाखेटे, रमण लाहोटी, मयूर जाखेटे, वैष्णवी झंवर, निधी भट्टड, यांनी तर आभार जगदीश लढ्ढा यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुनील झंवर, सुनील मंत्री, संजय बिर्ला, राहुल झंवर, कैलास लाठी, दीपक लढ्ढा, राधेशाम बजाज, तेजस देपुरा, गिरीश झंवर, प्रदीप मनियार, पुष्पा झंवर, वासंती बेहेडे, रुपाली लाठी, योगेश कासट, सुरेश न्याती, दीपक कासट, अभिजित झंवर, अजय दहाड, योगेश मंडोरा, वीणा सोमाणी, भारती झंवर, शिवनारायण तोष्णीवाल, उर्मिला झंवर, लोकेश राठी, नरेंद्र काबरा, नितीन देपुरा आदींनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :marriageलग्नJalgaonजळगाव