शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पुरस्कार घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 18:42 IST

जळगाव : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने लोकमतचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांना मूकनायक, तर ज्येष्ठ पत्रकार चंदू नेवे ...

जळगाव : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने लोकमतचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांना मूकनायक, तर ज्येष्ठ पत्रकार चंदू नेवे यांना जीवनगौरव पुरस्कार मंगळवारी (दि.५) जाहीर करण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त विविध पुरस्कार देऊन पत्रकारांना सन्मानित करण्यात येत असते. यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२० साली प्रकाशित केलेल्या मूकनायक पाक्षिकास शंभर वर्षं पूर्ण होत असल्याने शतकपूर्तीनिमित्त पत्रकार संघ राज्यभरातील पत्रकारांना मूकनायक पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहे. त्याचबरोबर दरवर्षी पत्रकारितेत दीर्घकाळ सेवा करणाऱ्या ऋषितुल्य व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असते. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या निवड समिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडेय, राज्य संघटक संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या पुरस्कारांची घोषणा करण्यात आल्याचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी कळविले आहे. पुरस्कार वितरण सोहळा २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन भवन येथे सकाळी १० वाजता होणार आहे.

 

टॅग्स :Mediaमाध्यमेJalgaonजळगाव