शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

महानगरी एक्सप्रेसमध्ये गुंगीचे बिस्किट खाऊ घालून रेल्वे प्रवाशांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 13:22 IST

दोघं प्रवाशी जिल्हा रुग्णालयात दाखल

ठळक मुद्देगेल्या आठवड्यातही घडली होती अशीच घटनाप्रवाशांनी सतर्क राहण्याचे आवाहन

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २५ - गेल्या आठवड्यात महानगरी एक्सप्रेसच्या जनरल बोगीतून प्रवास करणाऱ्या तीन प्रवाशांनी चोरट्यांनी गुंगीचे बिस्कीट खायला देवून लुटल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा त्याच महानगरी एक्सप्रेसमध्ये मोहन कन्नोजिया (वय २७, रा.गोसाईपुर तरटी, फत्तुपर, जि.जौनपुर, उत्तर प्रदेश) व हरींदर जंगी भारटी (वय ५४ रा.आनंद नगर, ठाणे) या दोघांना गुंगीचे बिस्कीट खायला देत ४ हजार रुपये रोख व साडे सात हजार रुपये किमतीचा मोबाईल लुटल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. यातील दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मोहन कन्नोजिया व हरींदर जंगी भारटी प्रवाशी शुक्रवारी रात्री दीड वाजता कल्याण येथून महानगरी एक्सप्रेसमध्ये बसले होते.या प्रवासात दोघांना काही जणांनी गुंगीचे बिस्कीट खायला दिले.शनिवारी सकाळी साडे सात वाजता भुसावळ येथे गाडी आली असता दोघंही हालचाल करीत नसल्याचे रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाच्या लक्षात आले. त्यांनी अन्य सहकाºयांच्या मदतीने त्यांना गाडीमधून उतरविले. रेल्वे सुरक्षा बलाच्या गुन्हे शाखेचे निरीक्षक अतुल टोके, उपनिरीक्षक आर.के.सिंग, प्रधान आरक्षक प्रवीण बºहाटे, शेख मेहमूद यांनी दोघांना बेशुध्दावस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या आठवड्यात १८ मार्च रोजी अनिलकुमार, संजयसिंग (दोन्ही रा.मिर्झापूर, उत्तर प्रदेश) व अजगर अली (रा.वाराणसी) या प्रवाशांना चोरट्यांनी गुंगीचे बिस्किट खायला देऊन १२ हजाराची रोख रक्कम व मोबाईल लुटले होते. 

 

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा