जळगाव - ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये महिलांना सहभागी करून घेतले जाते़ एरंडोल तालुक्यातील खडकेसीम गाव शंभर टक्के हगणदरीमुक्त आहे़ गावातील शाळा ही आदर्श शाळा आहे़ दोन्ही आंगणवाड्या डिजीटल आहेत़ जल, जंगल आणि जमीन या गोष्टींचा विकास करून गावाची वाटचाल आरोग्याकडे सुरू आहे़
खडकेसीमच्या सरपंच माधुरी महेंद्र पाटील यांना आरोग्य पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 16:35 IST