शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नासाठी आलेल्या अमळनेरच्या वृध्देला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 23:06 IST

मारहाण करुन लुटल्यानंतर परत जाण्यासाठी भाड्याला दिले २० रुपये

ठळक मुद्देलुटल्यानंतर रिक्षा भाड्याला दिले २० रुपयेएमआयडीसी पोलीस स्टेशनला जबरी लुटीचा गुन्हा दाखलरिक्षा चालकाने चाकूचा धाक दाखवून लुटले ६८ हजाराचे दागिने

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२३ : अमळनेर येथून भाचीच्या लग्नासाठी जळगावात आलेल्या लिलावती विनायकराव सोनवणे (वय ६५,रा.बालाजीपुरा, अमळनेर) या वृध्देला रिक्षा चालकाने चाकूचा धाक दाखवून ६८ हजाराचे दागिने लुटून नेल्याची घटना रविवारी रात्री साडे नऊ वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला सोमवारी जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लिलावती सोनवणे यांचे भाऊ सुनील डिंगबर पाटील हे शहरातील रामपेठेत राहतात. त्यांच्या मुलीचे २४ एप्रिल रोजी लग्न असल्याने लिलावती सोनवणे या अमळनेर येथून साडे सात वाजता जळगावला येण्यासाठी निघाल्या.बसस्थानकावर रात्री ९.१५ वाजता उतरल्यानंतर त्या चालतच पांडे चौकाकडून घरी जात असताना पेट्रोल पंपाजवळ एक मजबूत शरीरयष्टी व गोऱ्या रंगाचा रिक्षावाला त्यांच्याजवळ आला.आजी रिक्षात बसा, मी तुम्हाला घरी सोडून देतो असे सांगून रिक्षात बसण्यासाठी आग्रह करीत होता. घर जवळच असल्याने मी चालत जाते असे सांगून लिलाबाई यांनी रिक्षात बसण्यास नकार दिला असता त्याने कमी पैसे द्या, मी तुम्हाला सोडतो असे सांगून रिक्षात बसविले.लुटल्यानंतर रिक्षा चालकाने त्यांना रस्त्यावर आणून सोडले व रिक्षाने जाण्यासाठी भाड्यापोटी २० रुपये त्यांना दिले. त्यानंतर हा रिक्षा चालक निघून गेला. लिलाबाई तेथून दुसºया रिक्षाने नेरी नाका चौकात आल्या. तेथून भावाकडे गेल्या. भाऊ व भावजयी त्यांना घडलेली हकीकत सांगितली. रात्र झाल्यामुळे पोलिसात जाणे टाळले. सोमवारी सकाळी ज्या ठिकाणाहून रिक्षा चालकाने बसविले तेथे जावून पाहणी केली व त्यानंतर दुपारी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा