शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

दौंड-मनमाड दरम्यान मालगाडीचे १२ डबे घसरल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचे रद्द व मार्ग परिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 16:22 IST

अहमदनगरजवळ मालगाडीचे  १२ डबे घसरल्यामुळे लांब गाड्या वळविण्यात वा रद्द केल्या आहेत.

ठळक मुद्देकाही गाड्या रद्द, काही गाड्यांचे मार्ग बदलले.

लोकमत न्यूज नेटवर्क

भुसावळ : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड-मनमाड दरम्यान श्रीगोंदा ते बेलवंडी स्थानकांदरम्यान अहमदनगरजवळ मालगाडीचे  १२ डबे घसरल्यामुळे  पुढील लांब गाड्या वळविण्यात वा रद्द केल्या आहेत.

गाड्या रद्द केल्या

०२११७पुणे-अमरावती स्पेशलप, ०१०३९ कोल्हापूर-गोंदिया स्पेशल, ०२०१६  पुणे-मुंबई स्पेशल या गाड्या २३ डिसेंबर रोजी प्रारंभिक स्थानकावरून रद्द करण्यात आल्या आहेत. ०१०४० गोंदिया-कोल्हापूर स्पेशल २५ डिसेंबरला रद्द करण्यात आली आहे.

पुणे-लोणावळा-पनवेल-इगतपुरी-मनमाड मार्गे वळविण्यात आलेल्या गाड्या०२७७९ वास्को-हजरत निजामुद्दीन स्पेशल, ०१०३९ कोल्हापूर-गोंदिया स्पेशल , ००१०३ सांगोला-नरखेर किसान स्पेशल, ०६२२९ म्हैसूर-वाराणसी स्पेशल, ०६५२७  बेंगलुरू-हजरत निजामुद्दीन स्पेशल, या गाड्यांचे मार्गात परिवर्तन करण्यात आले. ०२१४९पुणे-दानापूर स्पेशल या गाड्यांच्या मार्गात परिवर्तन करण्यात आले.

मनमाड-इगतपुरी-पनवेल-लोणावळा-पुणेमार्गे वळविण्यात आलेल्या गाड्या 

०१०४०गोंदिया-कोल्हापूर स्पेशल प्रस्थान, ०६५२४हजरत निजामुद्दीन-येसवंतपूर स्पेशल, ०२१५०,दानापूर-पुणे स्पेशल प्रस्थान, ०६५०१ अहमदाबाद-यशवंतपूर स्पेशल प्रस्थान ०१०७८, जम्मू तवी-पुणे स्पेशल , ०२७८० हजरत निजामुद्दीन- वास्को स्पेशल, ०२२२४ अजनी-पुणे स्पेशल प्रस्थान, ०१०४० गोंदिया-कोल्हापूर स्पेशल, ०२१५० दानापूर-पुणे स्पेशल या गाड्या मनमाड, इगतपुरी, पनवेल, लोणावळा, पुणेमार्गे वळविण्यात आल्या आहेत.

०२१३६ मंडूआडीह-पुणे स्पेशल जळगाव-सूरत-वसई रोड-पनवेल-लोणावळा मार्गे गाड्या वळविण्यात आल्या. ०१०३३ पुणे-दरभंगा स्पेशल  दौंड-कुर्डूवाडी-लातूर रोड-पिंपळखुटी-नागपूरमार्गे वळविण्यात आली. ०१०७७ पुणे जम्मू तावी ही गाडी पुणे-कर्जत-पनवेल-वसई रोड-रतलाम-कोटा-मथुरा जंक्शनमार्गे गाडी वळविण्यात आली. ०६५२८ हजरत निजामुद्दीन बेंगलोर विशेष गाडी खंडवा-अंकई-पूर्णा-परभणी लातूर रोड-कुर्डूवाडी-वाडीमार्गे वळविण्यात आली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावBhusawalभुसावळrailwayरेल्वेAccidentअपघात