शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ जळगाव आवृत्तीचा आज ४१ वा वर्धापन दिन : वाचक व हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 12:14 IST

स्वागतासाठी सजले ‘लोकमत भवन’

जळगाव : वाचकांचे प्रेम आणि विश्वासाच्या बळावर ‘लोकमत’च्या जळगाव आवृत्तीचा ४१ वा वर्धापन दिन शनिवार, १५ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. या निमित्त ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाचक व हितचिंतकांच्या स्वागतासाठी ‘लोकमत भवन’मध्ये तयारी पूर्ण झाली आहे.‘लोकमत’च्या एमआयडीसी कार्यालयात शनिवारी सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळात स्रेहसोहळा होणार आहे. वाचक, हितचिंतक व स्नेहीजनांनी आवर्जून सहभागी व्हावे, कृपया पुष्पगुच्छ व भेटवस्तू आण ूनये, असे आवाहन ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रविण चोपडा यांनी केले आहे.खान्देशशी ‘लोकमत’ची नाळ जुळूनही चार दशके लोटली. समाज जीवनात स्थित्यंतरे घडली. खान्देशी माणसाच्या मनातला ओलावा आणि ‘लोकमत’मधील खान्देशविषयीची आस्था, स्रेह वृध्दिंगत होत राहिला. ही सुखद आणि आश्वासक वाटचाल केवळ आपल्या सारख्या सुहृदांच्या स्रेह व पाठिंब्यामुळे शक्य झाली आहे.वर्धापनदिनानिमित्त ‘वसा आणि वारसा’ या विषयावर विशेषांक प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील प्रातिनिधीक स्वरुपात २५ मान्यवरांच्या कर्तृत्त्वाची माहिती दिली आहे.

टॅग्स :Lokmat Bhavanलोकमत भवनJalgaonजळगाव