शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
3
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
4
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
5
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
6
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
7
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
8
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
9
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
10
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
11
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
12
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
13
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
14
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
15
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
16
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
17
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
18
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
19
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
20
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान

Lok Sabha Election 2019 : रक्षा खडसेंचा विजय निश्चित, 20 व्या फेरीनंतर लाखोंचे मताधिक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 16:57 IST

Lok Sabha Election 2019 : भाजपाच्या रक्षा खडसे यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली असून 4 वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालात विसाव्या फेरीनंतर त्यांनी  569821 मते घेतली आहेत.

जळगाव  - जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उन्मेष पाटील आणि राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांच्यात प्रमुख लढत असून रावेर मतदारसंघात भाजपा नेते एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे विरूद्ध कॉंग्रेसचे डॉ.उल्हास पाटील अशी रंगत आहे. खानदेशमधील या दोन्ही मतदारसंघात जवळपास भाजपचा विजय निश्चित झाला आहे. रावेर मतदारसंघातून रक्षा खडसे यांनी तब्बल 3 लाखांपेक्षा अधिक मताधिक्य घेतले आहे. त्यामुळे रक्षा खडसे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.  भाजपाच्या रक्षा खडसे यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली असून 4 वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालात विसाव्या फेरीनंतर त्यांनी  569821 मते घेतली आहेत. तर, कॉग्रेसच्या डॉ.उल्हास पाटील यांना 286613 मते मिळाली आहेत. या मतदारसंघात तिसर्‍या स्थानावर वंचित बहुजन आघाडीचे नितिन कांडेलकर राहिले आहेत. रक्षा खडसे या भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सूनबाई आहेत. 

रावेर लोकसभा मतदार संघात पुरुष मतदार  9,23,627, स्त्री 8,49,451, इतर 29 असे एकूण 17,73,107 मतदार आहेत. त्यापैकी मतदान केलेले  पुरुष मतदार 5,83,427, स्त्री  5,05,262, इतर 1 असे एकूण 10,88,690 मतदारांनी मतदानाचा हक्क बजविला. त्यानुसार या मतदार संघात  मतदानाची टक्केवारी पुरुष 63.17 टक्के, स्त्री 59.48 टक्के, इतर 3.45 टक्के अशी एकूण 61.40 टक्के इतकी आहे.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेraver-pcरावेरBJPभाजपाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019