शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कोरपावली ग्रा.पं.कार्यालयास सदस्यांनी ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 17:49 IST

ग्रामसेवक हजर राहत नसल्याच्या कारणावरुन तालुक्यातील कोरपावली येथील तीन ग्रा.पं.सदस्यांनी शनिवारी सकाळी ग्रा.पं.कार्यालयाला कुलूप ठोकले.

ठळक मुद्देवरिष्ठ अधिकारी येत नाहीत तोपर्यंत कुलूप न उघडण्याचा इशाराग्रामसेवक हजर राहत नसल्याने ठोकले कुलूपग्रामसेवकांनी केला गटविकास अधिकाºयांकडे अहवाल सादर

आॅनलाईन लोकमतयावल,दि.१६ : ग्रामसेवक हजर राहत नसल्याच्या कारणावरुन तालुक्यातील कोरपावली येथील तीन ग्रा.पं.सदस्यांनी शनिवारी सकाळी ग्रा.पं.कार्यालयाला कुलूप ठोकले. यामुळे खळबळ उडाली आहे.ग्रामपंचायत सदस्य जलील पटेल, सर्फराज तडवी, गफूर तडवी यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकले. याबाबत जलील पटेल यांनी सांगितले की, ग्रामसेवक नियमित येत नाहीत, शिवाय लोकांना विविध कामांसाठी लागणारे दाखले वेळेवर मिळत नाहीत. याबाबत ग्रामसेवक यांना सूचना दिल्यानंतरही ग्रामस्थांची कामे होत नाहीत, त्यामुळे संताप आहे. ग्रा.पं.कार्यालयास कुलूप ठोकले असे ते म्हणाले. गावातील समस्या सोडविण्यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकारी येथे येत नाहीत, तोपर्यंत ग्रा. पं.कार्यालय उघडू देणार नसल्याचा पवित्रा ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थांनी घेतला. यावेळी इस्माईल तडवी, अब्दुल तडवी, दत्तू तायडे, भिमराव इंधाटे, हमीद तडवी, इम्रान पटेल, रुबाब तडवी, अशरफ तडवी व ग्रामस्थ हजर होते. दरम्यान, ग्रामसेवक प्रवीण सपकाळे यांनी ग्रा.पं.कार्यालयाला कुलूप ठोकल्याबाबतचा अहवाल गटविकास अधिकारी यशवंत सपकाळे यांच्याकडे सादर केला आहे. ते शनिवारी जळगाव येथे बैठकीस असल्याचे सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी सांगितले.

टॅग्स :JalgaonजळगावYawalयावल