शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

३१ मार्चपर्यत भुसावळ आणि वरणगाव आॅर्डनन्स फॅक्टरीला लॉक डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 12:43 IST

भुसावळ/वरणगाव, जि. जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आॅडनन्स फॅक्टरी भुसावळ व वरणगाव येथे सोमवारी लॉक डाऊन घोषित करण्यात ...

भुसावळ/वरणगाव, जि.जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आॅडनन्स फॅक्टरी भुसावळ व वरणगाव येथे सोमवारी लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे. फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून शासकीय स्तरावर प्रत्येक विभागाला सतर्कतेचे अध्यादेश काढण्यात आले आहे. यानुसार भुसावळ येथील आॅर्डनन्स फॅक्टरी लॉक डाऊन घोषित केला आहे. फॅक्टरीतील वैद्यकीय सेवा, फायर ब्रिगेड, सिक्युरिटी अशा अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. बाराशे कर्मचारी असलेल्या भुसावळ आॅर्डनन्स फॅक्टरी मध्ये प्रथमच अशा पद्धतीने लॉक डाउन घोषित करण्यात आलेले आहे. बाहेरगावाहून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची सखोल चौकशी करण्यात येत आहे. त्याची वैद्यकीय चाचण्या करण्यात येत आहेवरणगाव येथेही उत्पादन बंदवरणगाव आयुध निर्माणीमधील कर्मचारी २३ मार्च ते ३१ मार्चपर्यत घरीच राहतील. यामुळे उत्पादन बंद राहणार आहे. गरज पडल्यास फोनवरून काम करावे लागेल. दरम्यान अत्यावश्यक सेवेत येणारे अग्नीशमन, सीई, विद्युत विभाग, सुरक्षा व काही अधिकारी नियमित कामावर येतील. महाप्रबंधक एस. चटर्जी यांनी वरिष्ठांशी चर्चा केल्यावर हा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव