शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
2
सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
3
तामिळनाडूला जाऊन जबाब नोंदवायला काय हरकत आहे? कुणाल कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश
4
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
5
भयानक! सवाई माधोपुरच्या त्रिनेत्र गणेश मंदिरात वाघ आला, सहा वर्षांच्या मुलाला घेऊन गेला
6
कागदपत्रे नसतील तर जुन्या मशिदींचे काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने 'वक्फ बाय युजर'वर मागितले केंद्राकडे उत्तर
7
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
8
"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅनर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...
9
"कोर्टाच्या आदेशाची माहिती नव्हती"; नागपूर दंगलीच्या आरोपीचे घर पाडल्यानंतर पालिकेने मागितली माफी
10
पतीलाही पत्नीकडून पोटगी मिळू शकते? सर्वांना माहितीये की केवळ पत्नीलाच मिळते, कायद्यात तरतूद...
11
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
12
थेट टीम इंडियात नोकरीची सुवर्णसंधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या
13
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
14
"गरज पडेल तेव्हा माझा वापर..."; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने टॉयलेट पेपरवरच दिला राजीनामा
15
उदय सामंत आणि संदिपान भुमरे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
16
दीड हजारांचा जमाव, टेरेसवरुन दगडफेक; नाशिकमध्ये पोलिसांवर हल्ला, २१ कर्मचारी जखमी
17
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम! बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव, ऑटोसह 'या' सेक्टरमध्ये घसरण
18
जयदीप अहलावतला होती रणबीरच्या 'रामायण'मधील 'या' भूमिकेची ऑफर, दिला नकार कारण...
19
बापरे! गळ्यात चप्पलांचा हार, रखरखत्या उन्हात अनवाणी...; विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची धडपड
20
शरद पवारांनी इतिहास लिहून हवी त्यांची माती करावी; गोपीचंद पडळकरांची टीका

साहित्यिक रवींद्र पांढरे यांची ‘पोटमारा’ कादंबरी अभ्यासक्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 01:48 IST

साहित्यिकामुळे पहूरपेठ गावाला मिळाला सन्मान

<p>पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : पेठमधील रहिवासी तथा साहित्यिक रवींद्र पांढरे यांच्या ‘पोटमारा’ या कादंबरीचा २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून जळगाव येथील बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.विद्यापिठाअंर्तगत येणाऱ्या महाविद्यालयांच्या एम.ए.मराठी भाग दोन या वर्गांच्या अभ्यासक्रमातील अभ्यासपत्रिका क्रमांक पाच स्वातंत्र्योत्तर कालखंडातील साहित्य प्रवाह यातील ग्रामीण साहित्य प्रवाहासाठी प्रातिनिधिक साहित्यकृती म्हणून पोटमारा ही कादंबरी यासाठी समाविष्ट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सुशिक्षित बेरोजगार तरूणाची शोकांत कहाणी या कादंबरीतून जामनेरी बोलीत कथन करण्यात आले आहे. त्यांच्या मातीतली माणसे या कथा संग्रहाला राज्यशासनाचा व कोपरगाव येथील रोहमारे ट्रस्टचा असे दोन प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहे. तसेच अवघाची संसार या कादंबरीच्या कथानकावर आधारित घुसमट हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.