शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
3
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
4
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
5
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
6
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
7
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
8
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
9
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
10
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
11
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
12
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
13
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
14
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

जामनेर पं.स.तील लिफ्ट ठरतेय शोभेची वस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 6:02 PM

पंचायत समितीसाठी नवीन प्रशासकीय इमारतीतील लिफ्ट शोभेची वस्तू ठरत आहे.

ठळक मुद्देस्वच्छतागृह बंदचनागरिकांच्या सुविधांकडे दुर्लक्ष

जामनेर, जि.जळगाव : पंचायत समितीसाठी नवीन प्रशासकीय इमारतीतील लिफ्ट शोभेची वस्तू ठरत आहे. याशिवाय पंचायत समितीत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी स्वच्छतागृह नसल्याने अडचणीचे ठरत आहे.पंचायत समितीतील तीन मजली इमारतीत बसविलेली लिफ्ट केवळ शोभेची वस्तू ठरली आहे. गेल्या वर्षांपासून लिफ्ट बंदच आहे, मात्र गटविकास अधिकार अथवा सभापती यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने कामासाठी येणाºया वृद्धांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप होत आहे.कोटींचा खर्च करून बांधलेल्या या इमारतीत ठेकेदाराने एकच स्वच्छतागृह बांधले. त्याचा वापर फक्त कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीच होतो. हे स्वच्छतागृह कुलूप बंद असल्याने त्याचा वापर सर्वसामान्य नागरिक करू शकत नाही. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन एखाद्या नवीन स्वच्छतागृहाची उभारणी करावी, अशी मागणी होत आहे.आवारातील खाजगी पार्किंग डोकेदुखीपंचायत समिती आवारात राजकीय कार्यकर्त्यांची वाहने लावली जात असल्याने येणाºया-जाणाºयांंना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातून येणारे राजकीय पदाधिकारी आवारात वाहने लावून इतर ठिकाणी फिरतात, असा अनुभव आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अनधिकृत वाहन लागणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे.तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी केले होते कौतुकतत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी कौतुक करताना सांगितले होते की, अशी देखणी वास्तू जिल्ह्याच्या ठिकाणीसुद्धा पाहावयास मिळत नाही.स्वच्छतेकडेही दुर्लक्षपंचायत समितीतील भिंतीवर थुंकून भिंती रंगविल्याने आमदार गिरीश महाजन यांनी कर्मचाºयांंची कानउघडणी केली होती. पुन्हा ठिकठिकाणी थुंकून घाण केल्याचे दिसत आहे. स्वच्छतागृहाचीदेखील नियमीत सफाई होत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे.माजीमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातुन पंचायत समितीची भव्य वास्तूू उभी आहे. लिफ्ट दुरुस्ती व स्वच्छतागृहातील सफाईबाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.- अमर पाटील, गट नेते, पं.स.जामनेर

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीJamnerजामनेर