शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन गतीमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या वृध्दाला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 20:18 IST

जिल्हा न्यायालयाचा निकाल : १४ साक्षीदारांच्या साक्षी ठरल्या महत्वपूर्ण

जळगाव : अल्पवयीन गतीमंद मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात लोटन फकीरा पाटील (६५, रा़ उत्राण, ता़ एरंडोल) यास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जे. क़टारिया यांनी शुक्रवारी हा निकाल दिला.उत्राण येथे घटना २१ एप्रिल २०१९ रोजी दुपारी १ वाजता आरोपी लोटन याने या मुलीला घरात बोलवून तिच्यावर अत्याचार केला होता़ ही बाब उघड झाल्यानंतर पीडीतेच्या आई-वडीलांच्या फिर्यादीवरून कासोदा पोलीस ठाण्यात त्याच दिवशी आरोपीविरूध्द भादवी कलम ३७६ (अ, ब), लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण कायदा कलम ४, ५ (आय), ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता़ त्याच दिवशी रात्री आरोपीला अटक झाली.अटक केल्यापासून हा आरोपी न्यायालयीन कोठडीत होता़ त्यानंतर तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी २४ जून २०१९ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या१५ नोव्हेंबर २०१९ रोजी खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ झाल्यानंतर यात १४ साक्षीदार तपासण्यात आले़ त्यामध्ये पीडितेचे आई-वडील, पंच अमोल भोई, अशोक बावस्कर, पोलीस नितीन पाटील, नितीन मनोरे, वैद्यकीय अधिकारी कांचन चव्हाण, ग्रामविकास अधिकारी गजानन काळे, शानुबाई भोई, न्याय वैज्ञानिक प्रयोग शाळेतील शुभांगी गाजरे, डीएनए तज्ज्ञ दीपक कुडेकर, वैद्यकीय अधिकारी निशाद फातेमा फिरोज शेख, सुनील पवार आदींच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या़ ६ मार्च २०२० रोजी शेवटचा साक्षीदार तपासण्यात आला होता.याप्रकरणी सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके यांनी तर आरोपीतर्फे अ‍ॅड. सचिन पाटील यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव