शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जळगावमध्ये बालिकेच्या हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 18:12 IST

समता नगरातील ९ वर्षीय बालिकेचा खून व अत्याचार प्रकरणातील आरोपी आनंदा तात्याराव साळुंखे उर्फ आदेशबाबा याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ठळक मुद्देसमता नगरातील ९ वर्षीय बालिकेचा खून व अत्याचार प्रकरणातील आरोपी आनंदा तात्याराव साळुंखे उर्फ आदेशबाबा याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.ए.सानप यांनी शनिवारी हा निकाल दिला.जलदगती न्यायालयात चार महिन्यात हा निकाल देण्यात आला.  

जळगाव - समता नगरातील ९ वर्षीय बालिकेचा खून व अत्याचार प्रकरणातील आरोपी आनंदा तात्याराव साळुंखे उर्फ आदेशबाबा (वय ६३, रा. समता नगर, जळगाव) याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.ए.सानप यांनी शनिवारी (30 मार्च) हा निकाल दिला. जलदगती न्यायालयात चार महिन्यात हा निकाल देण्यात आला.  

आदेशबाबा याला सोमवारी अपहरण, खून, बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार, पुरावा नष्ट करणे आदी गुन्ह्यात दोषी ठरविले होते. समता नगरातील ९ वर्षीय बालिका १२ जून २०१८ रोजी सायंकाळी घरातून गायब झाली होती. त्यानंतर १३ रोजी पहाटे सहा वाजता घरासमोरच टेकडीवर गोणपाटात तिचा मृतदेह आढळून आला होता. बालिका बेपत्ता झाल्यानंतर याच परिसरात राहणारा आनंदा साळुंखे याच्यावर संशय आल्याने त्याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. पीडितेची वैद्यकीय तपासणी व शवविच्छेदनानंतर खून व बलात्काराचे कलम वाढविण्यात आले होते.  

चार महिन्यात निकालाचा पहिला खटला

न्या. सानप यांच्या जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक) हा खटला चालला.  साक्षीदारांची तपासणीपासून अवघ्या चार महिन्यात खटल्याचा निकाल लागल्याची ही पहिलीच घटना आहे. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, आदेशबाबाच्यावतीने अ‍ॅड.गोपाळ जळमकर, अ‍ॅड. विजय दर्जी तर फिर्यादीतर्फे अ‍ॅड.एस.के.कौल यांनी काम पाहिले आहे.

 

टॅग्स :MurderखूनJalgaonजळगाव