शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

रामानंदनगरमधील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 22:11 IST

जळगाव : शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत धान्य वितरण न करणे रेशनकार्ड धारकांना १२ अंकी क्रमांकासाठी पैशांची मागणी करणे, लाभार्थ्यांना ...

जळगाव : शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत धान्य वितरण न करणे रेशनकार्ड धारकांना १२ अंकी क्रमांकासाठी पैशांची मागणी करणे, लाभार्थ्यांना कमी प्रमाणात धान्य देणे, लाभार्थ्यांशी गैरवर्तन करणे यासह अनेक तक्रारी असलेल्या शहरातील रामानंदनगरमधील विमल बाळासाहेब गायकवाड यांचे स्वस्त धान्य दुकान क्रमांक २०६चा परवाना रद्द करण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी गुरुवार, २३ एप्रिल रोजी आदेश काढले.रामानंदनगर येथील विमल बाळासाहेब गायकवाड यांच्या या स्वस्त धान्य दुकानांसंदर्भात तक्रारी वाढत असल्याने तहसीलदारांनी तपासणी करून तसा अहवाल जिल्हा पुरवठा विभागास देण्यात आला. त्यानुसार शासकीय नियमांचे उल्लंघन करीत असल्यामुळे व स्वस्त धान्य दुकानाच्या तक्रारी असल्याने या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला. हे दुकान किशोर प्रल्हाद पाटील यांच्या स्वस्त धान्य दुकानास जोडण्यात यावे, असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी सूर्यवंशी यांनी दिले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव